शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

‘स्वाभिमानी’ने वाहिले एटीएमला हळद-फुले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2017 00:56 IST

बुलडाणा- स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने संगम चौकातील आयसीआयसीआय बँकेच्या एटीएमला सोमवारी हळदी-कुंकू व फुले वाहून अनोखे आंदोलन करण्यात आले.

बुलडाणा : शहरातील जवळपास सर्वच एटीएम केंद्रामध्ये बँकाकडून रक्कम टाकली जात नसल्याने एटीएममध्ये नोटांचा ठणठणाट निर्माण झाला आहे. जनतेची होत असलेली गैरसोय दूर केली जात नसल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने संगम चौकातील आयसीआयसीआय बँकेच्या एटीएमला सोमवारी हळदी-कुंकू व फुले वाहून अनोखे आंदोलन करण्यात आले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पश्चिम विदर्भप्रमुख राणा चंद्रशेखर चंदन व जिल्हाध्यक्ष संतोष राजपूत यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करून रोष व्यक्त करण्यात आला. हजार, पाचशे रूपयाच्या नोटा चलनातून बाद झाल्यापासून एटीएमवर नोटा टंचाईची परिस्थिती उद्भवली आहे. विविध बँकामध्ये खाते असलेल्या नागरिकांच्या सेवेत बँकांनी सुरू केलेल्या एटीएममध्ये २४ तास रक्कम उपलब्ध राहत नाही. या एटीएममध्ये मिळतील, त्या केंद्रात रक्कम मिळेल या आशेने एटीएमकार्डधारक शहरभर फिरताना दिसत आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने संगम चौकातील आयसीआयसीआय बँकेच्या एटीएमला पुष्पहार अर्पण करून आंदोलन केले. आंदोलनात ज्ञानेश्वर जगताप, शत्रुघ्न तुपकर, कैलास जगताप, गंगाधर तायडे, डॉ.भानुदास जगताप, पिंटू जाधव, विशाल जाधव, सागर काळवाघे यांच्यासह कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते.