शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
2
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
3
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
4
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
5
जर्मनीत अंतराळवीरांना १०० दिवसांचा एकांतवास! त्यांनी काही मोठा गुन्हा केला आहे का?
6
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
7
बापरे, हा काय प्रकार! हाय हिल्स घालून अक्षय कुमारचा 'लालपरी' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल
8
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
9
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
10
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
11
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
12
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
13
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
14
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
15
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
16
जांभळाला सोन्याचा भाव, किरकोळमध्ये ५०० रुपये किलो; ३०० ते ४०० रुपयांचा घाऊक बाजारात भाव
17
९० वर्षीय वृद्धेच्या मानहानी दाव्यावर थेट २० वर्षांनी २०४६ मध्ये सुनावणी; हायकोर्टात काय घडलं?
18
नेदरलँडवरून कुरियरने विनाअडथळा उल्हासनगरमध्ये पोहोचले पार्टी ड्रग्ज; नायजेरियन टोळीचे कनेक्शन
19
ठाण्यातील १०० एकरच्या TDR ला अखेर स्थगिती, सुप्रीम कोर्टाचा निर्णय; २,८०० कोटींचा व्यवहार रखडला
20
दुसऱ्या संधीच्या सीईटीसाठी ९ ते २१ मे दरम्यान परीक्षा; ४ लाख ९२ हजार विद्यार्थी परीक्षेला बसणार
Daily Top 2Weekly Top 5

तूर खरेदीवरून ‘स्वाभिमानी’ आक्रमक

By admin | Updated: April 25, 2017 00:08 IST

खामगाव- नाफेड केंद्र सुरु करून शेतकऱ्यांची तूर खरेदी करा, अन्यथा हातात रुमने घ्यावे लागेल असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष कैलास फाटे यांनी दिला आहे.

खामगाव : बाजार समितीमध्ये नाफेड खरेदी केंद्राजवळ रस्त्यावर तूर फेकून सरकारचा निषेध करत पुन्हा नाफेड केंद्र सुरु करून शेतकऱ्यांची तूर खरेदी करा, अन्यथा हातात रुमने घ्यावे लागेल असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष कैलास फाटे यांनी दिला आहे.स्वाभिमानी पुन्हा सरकार विरोधात आक्रमक झाली आहे. नाफेडमध्ये पडून असलेली तूर रस्त्यावर फेकत नाफेडने खरेदी पुन्हा सुरु करावी अन्यथा आंदोलन तीव्र करण्यात येईल असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सरकारला दिला. नाफेडने अचानक तूर खरेदी बंद केल्याने जिल्ह्यात नाफेड केन्द्रावर हजारो क्विंटल तूर पडली आहे. त्यामुळे आता शेतकरी चांगलाच आक्रमक झाला आहे. एक महिन्यापासून तूर खरेदी होईल, याची वाट पाहत बसलेल्या शेतकऱ्यांवर आता आपली तूर न विकता परत घेऊन जाण्याची वेळ आली आहे. त्यावर शेतकऱ्यांसह स्वाभिमानी शेतकरी संघटना भडकली आहे. त्यांनी तूर घरी परत न नेता रस्त्यावर फेकून या सरकार विरोधात अभिनव आंदोलन केले. जर आमची तूर नाफेड खरेदी करत नसेल तर आता आम्ही ही घरी नेणार नाही अशी भूमिका घेत शेतकऱ्यांनी तूर रस्त्यावर फेकून दिली आहे. आणि स्वाभिमानी ने भाजपा सरकारचा निषेध करत मुख्यमंत्री देवेंद्र्र फडणविस यांचा देखील निषेध केला आहे. तसेच नाफेड सुरु करावे अन्यथा आंदोलन तीव्र करू असा इशारा दिला आहे.नाफेडमध्ये आपल्या तुरीचे राखन करत शेतकरी आपली तूर नाफेड खरेदी करेल या आशेपोटी बसला होता पण अचानक नाफेड खरेदी बंद केल्याने शेतकरी आक्रमक झाला आहे त्यामुळे खामगांव कृषी उत्पन्न बाजार समितीमधे एकच खळबळ माजली. या आंदोलन वेळी तालुकाध्यक्ष श्रीकृष्ण काकडे, राजू नाकाडे, अमृतराव देशमुख, श्याम अवथळे, शांताराम उनोने, किशोर देशमुख, राजू देशमुख, अभिलाष मुऱ्हे व मोठ्या संख्येने शेतकरी हजर होते.