शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
3
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
4
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
5
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
6
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
7
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
8
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
9
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
10
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
11
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
12
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
13
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
14
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
15
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
16
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
18
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
19
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
20
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थी पुस्तकांपासून वंचित

By admin | Updated: July 6, 2015 23:59 IST

धामणगाव बढे येथील एम.ई.एस. विद्यालयातील प्रकार.

धामणगांवबढे (जि. बुलडाणा): येथील विद्यालयाने विद्यार्थ्यांना वाटप करण्यासाठी जादा पुस्तकांची मागणी नोंदवूनसुद्धा शिक्षण विभागाने त्यांची दखल न घेतल्यामुळे अनेक विद्यार्थी पुस्तकांपासून वंचित आहेत. मोताळा तालुक्यातील धा.बढे येथील एम.ई.एस. विद्यालयात पाचव्या वर्गात एकूण ९२ विद्यार्थ्यांचा प्रवेश घेतला. त्यामध्ये धा. बढे, रिधोरा, देऊळगाव गुजरी, सिंदखेड लपाली, खांडवा, ब्राम्हंदा येथील विद्यार्थ्यांचा समावेश आहेत. विद्यार्थ्यांसाठी मोताळा पंचाय समितीच्या शिक्षण विभागाकडून एकूण १३२ संच पाठविण्यात आले. त्यामुळे आजही ६0 विद्यार्थी पुस्तकांपासून वंचित आहेत. त्याचप्रमाणे सातवीसाठी २0 संच, तर १७0 इंग्रजी विषयाच्या स्वाध्यामाला, आठवीसाठी १८0 स्वाध्यायमाला यांची मागणी शाळा प्रशासनाने वारंवार नोंदवूनसुद्धा शिक्षण विभागाने दखल घेतलेली नाही. यासंबंधी शिक्षणाधिकार्‍यांकडे मागणी करा, असा सल्ला दिला जात आहे. केंद्रप्रमुखांनी जादा पुस्तकांची मागणी नोंदवूनसुद्धा शिक्षण विभागाच्या भोंगळ कारभारामुळे विद्यार्थी पुस्तकापासून वंचित आहेत. याची दखल शिक्षण विभागाने घ्यावी, अशी मागणी विद्यार्थ्यांचे पालक करीत आहेत.