शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको; १२ जण स्थानबद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2018 12:31 PM

मलकापूर: शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नावरून मलकापूर तालुक्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आज शनिवारी रस्त्यावर उतरले.

मलकापूर: शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नावरून मलकापूर तालुक्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आज शनिवारी रस्त्यावर उतरले. त्यात राष्ट्रीय महामार्ग ६ वरील वाघुड फाट्यावर सकाळी रस्तारोको करण्यात आला. पोलिसांनी१२ जणांना स्थानबद्द करून अटक केली.याबाबत माहिती अशी की, शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजाराची मदत मिळावी, बुलढाणा जिल्हा दुष्काळग्रस्थ जाहीर व्हावा, सोयाबीन व कापसाला दुप्पट भाव मिळावे, विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्क माफ व्हावे या मागण्यावरून मलकापूर तालुक्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते यांनी वाघुड फाट्यावर रस्त्यारोको करून शासनाच्या निषेधार्थ घोषणा दिल्या.मलकापूर शहर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होवून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शशिकांत संबारे, विवेक पाटील, योगेश वानखेडे, सुजित पाटील, विलास इंगळे, अमोल रोकडे, श्रीक्रुष्ण संबारे, ललित डवले,चंदू दांडगे, अमोल घाटे,सुनिल साठे अशा १२ जणांना स्थानबद्द करून अटक केली.(तालुका प्रतिनीधी)

टॅग्स :buldhanaबुलडाणाSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटनाMalkapurमलकापूर