शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंनी दोनदा फसवण्याचा प्रयत्न केला; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दावा
2
तुम्ही बिनशर्त पाठिंबा सगळं गुजरातला देण्यासाठी दिलाय का? आदित्य ठाकरेंचा मनसैनिकांना खोचक टोला
3
बीसीसीआय सेहवाग, गंभीरला डावलणार? मुख्य प्रशिक्षक पदासाठी व्हीव्हीएस लक्ष्मण देखील इच्छुक
4
17000 राजकारणी, अब्जाधीशांनी देश बुडविला; पाकिस्तानींनी दुबईत घेतली तब्बल 23000 घरे
5
पंतप्रधान मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर; दिंडोरी अन् कल्याणमध्ये सभा, मुंबईत होणार रोड शो
6
आजचे राशीभविष्य १५ मे २०२४; आजची सकाळ फलदायी, अनेक राशींची परिस्थिती दुपारनंतर बदलणार
7
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे ना घर आहे, ना गाडी; कर भरला ३ लाखांवर, ३ कोटींची एकूण संपत्ती
8
उद्धव ठाकरे माझाही कार्यक्रम करणार होते; 'लोकमत'ला दिलेल्या मुलाखतीत CM शिंदेंचा हल्लाबोल
9
उद्धव ठाकरेंचा भाजपा आमदार फोडायचा, फडणवीसांना अटक करण्याचा होता डाव: CM शिंदे
10
धारावीतच घर, दुकान मिळणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
11
राहुल गांधींच्या प्रचारासाठी काँग्रेसचा नवा फंडा; भाषणांसोबत रील्स ठरल्या भारी
12
वसई-विरार पलीकडे मराठी माणूस का गेला? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सवाल
13
यंदाची निवडणूक देशाचे भवितव्य ठरवणारी; कांजूरमार्ग येथील सभेत शरद पवार यांचे मत
14
मजबूत अर्थव्यवस्थेसाठी स्थिर सरकार आवश्यक; केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे मत
15
मध्यमवर्गीयांची पिळवणूक हेच काँग्रेसचे धोरण; पीयूष गोयल यांची टीका
16
पालिकेच्या मान्यताप्राप्त ऑडिटरचाच स्ट्रक्चरल स्टेबिलिटीचा रिपोर्ट! धक्कादायक माहिती समोर
17
रोड शो, रथयात्रांमुळे वाहतूककोंडी; वाहतुकीचे नियोजन करता करता मुंबईत पोलिसांच्या येते नाकीनऊ
18
धीरज वाधवानला सीबीआयकडून अटक; १७ बँकांकडून घेतलेल्या कर्जापैकी ३४ हजार कोटींचा अपहार
19
Rakhi Sawant : राखी सावंतची प्रकृती बिघडली, रुग्णालयातील फोटो व्हायरल, नेमकं काय झालंय?
20
जगातील कोणतीही शक्ती CAA ला रोखू शकत नाही; अमित शाहंचा TMC-काँग्रेसवर हल्लाबोल

भरधाव कार दुभाजकावर आदळली, एक ठार, दाेन गंभीर

By संदीप वानखेडे | Published: December 26, 2023 5:14 PM

पालखी महामार्गावर मराठवाडा आणि विदर्भाच्या सीमेवरील तळणी फाट्याजवळ घडली़ रोहन राजू सोसे (वय ३५) रा. लोणार असे मृताचे नाव आहे़.

लाेणार (बुलढाणा) : भरधाव कार दुभाजकावर आदळल्याने युवक जागीच ठार तर दाेन जण गंभीर जखमी झाले आहे़ ही घटना साेमवारी रात्री पालखी महामार्गावर मराठवाडा आणि विदर्भाच्या सीमेवरील तळणी फाट्याजवळ घडली़ रोहन राजू सोसे (वय ३५) रा. लोणार असे मृताचे नाव आहे़.

लाेणार येथील तरुण उद्याेजक रोहन राजू सोसे हे कार क्रमांक एमएच २० सीएस ९२६१ ने पालखी महामार्गावरून मंठ्याकडून लोणारकडे येत हाेते़ दरम्यान, चालकाचे नियंत्रण सुटल्याने तळणी फाट्यावजळील दुभाजकावर भरधाव कार धडकली़ या अपघातात कारमधील रोहन राजू सोसे (वय ३५) रा. लोणार यांचा मृत्यू झाला तर रघुवीर रामा पवार व शुभम मनोहर शेटे, रा. लोणार हे जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच मंठा पोलिस उपनिरीक्षक बलभीम राऊत, तळणी बीड जमादार रखमाजी मुंडे, कॉन्स्टेबल मनोज काळे, ब्रह्मानंद जायभाये, पांडुरंग हगवणे यांनी घटनास्थळी धाव घेतली़, तसेच जखमींना उपचारासाठी लोणार येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले़ प्रिंटिंग व्यवसाय करणाऱ्या राेहन साेसे यांनी नुकतीच ५० लाख रुपयांची अत्याधुनिक यंत्रसामग्री खरेदी केली हाेती़ त्यांच्या वडिलांना अर्धांगवायू झाला असल्याने राेहन हेच कर्ते हाेते़ त्यांच्या पश्चात वडील, आई, पत्नी, मुलगा, मुलगी, बहीण असा आप्त परिवार आहे.

टॅग्स :LonarलोणारAccidentअपघात