lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

संदीप वानखेडे

सातगाव भुसारीत युवकांच्या दोन गटात हाणामारी - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :सातगाव भुसारीत युवकांच्या दोन गटात हाणामारी

१८ आरोपींना अटक : पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने टळला अनर्थ. ...

लोकसभा निवडणूक २०२४: बुलढाणा मतदार संघात सकाळी ११ वाजेपर्यत १७.९२ टक्के मतदान - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :लोकसभा निवडणूक २०२४: बुलढाणा मतदार संघात सकाळी ११ वाजेपर्यत १७.९२ टक्के मतदान

सकाळच्या सत्रात बुलढाणा लाेकसभा मतदार संघातील उमेदवार प्रतापराव जाधव, अपक्ष रविकांत तुपकर यांनी मतदानाचा हक्क बजावला. ...

दराेडा टाकण्यापूर्वीच टाेळी जेरबंद, सात जणांना अटक  - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :दराेडा टाकण्यापूर्वीच टाेळी जेरबंद, सात जणांना अटक 

दरोडा टाकण्याच्या साहित्यासह लपून बसलेले आढळले़ दराेडा टाकण्यापूर्वीच पाेलिसांनी या सातही आराेपींच्या मुसक्या आवळल्या. ...

राज्य उत्पादन शुल्कची धडक कारवाई, लाखोंचा ऐवज जप्त - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :राज्य उत्पादन शुल्कची धडक कारवाई, लाखोंचा ऐवज जप्त

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कारवाई : २०४ गुन्हे दाखल ...

Buldhana: नागापूर येथे गाेठ्यावर वीज काेसळली, दाेन गुरे ठार - Marathi News | | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :Buldhana: नागापूर येथे गाेठ्यावर वीज काेसळली, दाेन गुरे ठार

Buldhana News: डोणगांव - येथून जवळच असलेल्या नागापूर येथे २० एप्रिलच्या रात्री शेतातील गाेठ्यावर वीज काेसळली. त्यामुळे गाेठ्याला आग लागून या आगीत एक गाय आणि एक म्हैस जळून खाक झाली. ...

वीज काेसळल्याने भानखेड येथील महिलेचा मृत्यू - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :वीज काेसळल्याने भानखेड येथील महिलेचा मृत्यू

सिंधूबाई सुरडकर ह्या दशक्रिया विधीसाठी भानखेड जवळील धरणावर गेल्या होत्या. ...

मंगरूळ नवघरे येथील जवान संदीप गोजरे यांचे कर्तव्यावर असताना निधन - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :मंगरूळ नवघरे येथील जवान संदीप गोजरे यांचे कर्तव्यावर असताना निधन

कर्तव्यावर असताना प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना सैन्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला असल्याची माहिती मिळाली आहे. ...

आचारसंहिता कालावधीत १८.५७ लाखांचा एवज जप्त, राज्य उत्पादन शुल्कची कारवाई : १६७ गुन्ह्यांची नोंद - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :आचारसंहिता कालावधीत १८.५७ लाखांचा एवज जप्त, राज्य उत्पादन शुल्कची कारवाई : १६७ गुन्ह्यांची नोंद

या गुन्ह्यांमध्ये देशी मद्य ६७२.६८ लीटर, विदेशी मद्य ८८.२ लीटर, ताडी १४८ लीटर, रसायन सडवा २ लाख ४८ हजार ५७० लीटर, हातभट्टी १ हजार ५९४ लीटर पकडण्यात आली आहे. ...