शहरं
Join us  
Trending Stories
1
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
2
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
3
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
4
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
5
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
6
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
7
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
8
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
9
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
10
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
11
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
12
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
13
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
14
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
15
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
16
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
17
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
18
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
19
Top Marathi News LIVE Updates: महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे मुख्यमंत्री फडणवीसांना खास पत्र
20
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेमध्ये चोरी करणा-यास ६ महिन्यानंतर अटक

By admin | Updated: May 23, 2017 17:56 IST

अट्टल चोरट्यास अटक करण्यात शेगाव रेल्वे पोलिसांना ६ महिन्यानंतर यश मिळाले.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : रेल्वे प्रवाश्याचा मोबाईल लंपास करणाऱ्या अट्टल चोरट्यास अटक करण्यात शेगाव रेल्वे पोलिसांना ६ महिन्यानंतर यश मिळाले. सेंथला (ओरिसा) येथील संदीप राजेंद्र अग्रवाल (वय ३०) हे १ डिसेंबर रोजी मुंबई-हावडा मेलने प्रवास करीत असताना त्यांचा ७ हजार ६०० रुपये किंमतीचा मोबाईल चोरीला गेला होता. याप्रकरणी संदीप अग्रवाल यांनी शेगाव रेल्वे पोलिस स्टेशनला फिर्याद दिली होती. या फिर्यादीवरुन पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दाखल केला होता. दरम्यान शेगाव रेल्वे पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करीत असताना चोरट्याचा सुगावा लावत २१ मे रोजी मलकापूर येथील म्हाडा कॉलनी परिसरात राहणाऱ्या सुजीत अजीतसिंग भोंड (वय २०) या चोरट्यास प कडण्यात यश मिळविले. पकडण्यात आलेला सुजीत भोंड हा अट्टल चोरटा असून त्याचेविरुध्द मलकापूर शहर व ग्रामीण पोलिस स्टेशनला विविध ठिकाणी झालेल्या चोरीप्रकरणी गुन्हे दाखल असल्याची माहिती शेगाव रेल्वे पोलिसांनी दिली. दरम्यान रेल्वेतील चोरीप्रकरणी सुजीत भोंड यास अटक करण्यात आल्याने रेल्वेतील अनेक चोरींचा उलगडा होवू शकतो, असा विश्वास शेगाव रेल्वे पोलिसांनी व्यक्त केला आहे.