शहरं
Join us  
Trending Stories
1
HSC Result 2024 Maharashtra Board: बारावीत ९३.३७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण, 'कोकण'च्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली
2
Arvind Kejriwal : "देशातील लोक पाकिस्तानी आहेत का?"; अरविंद केजरीवालांचा अमित शाहांवर पलटवार
3
आएगा तो मोदी...! भाजपाला किती जागा मिळणार?; प्रशांत किशोर यांची भविष्यवाणी
4
...म्हणूनही मला संघात घेतलं नव्हतं; Gautam Gambhir चा खळबळजनक खुलासा
5
काँग्रेस, आप दुफळीत भाजपचा मोठा फायदा; ना नेत्यांची, ना कार्यकर्त्यांची मने जुळली
6
'आता मी कोणाचाच प्रचार करणार नाही कारण...' अलका कुबल यांनी मांडलं स्पष्ट मत
7
“RSS चा स्वयंसेवक होतो, पुन्हा संघटनेत काम करायला तयार आहे”; हायकोर्ट जजने थेट सांगितले
8
कतरिना कैफही आहे गरोदर? ओव्हरकोट ड्रेसमध्ये दिसला बेबीबंप; नवऱ्यासोबत लंडनमध्ये फेरफटका
9
कलम ३७० हटल्यानंतर नवा रेकॉर्ड बनला; दहशतवाद्यांचा गड उद्ध्वस्त करून लोकशाही अवतरली
10
'कोर्टाने आमचे दोन्ही अर्ज फेटाळले'; पोलिसांवरील आरोपांनंतर पोलीस आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
11
वडिलांना वाढदिवसाचे सरप्राइज द्यायचे राहिले, त्या आधीच देवाने...! ससूनच्या शवागारात आईचा आक्रोश
12
...म्हणून मी पोलीस स्टेशनला गेलो; पुणे अपघात प्रकरणी NCP आमदाराचा मोठा खुलासा
13
"होय, मी चुकलो! आता प्रायश्चित्त म्हणून..."; भाजपाचे संबित पात्रा यांनी मध्यरात्री पोस्ट केला व्हिडीओ
14
'बाबा, तुमची स्वप्ने, माझी स्वप्ने', राजीव गांधींच्या पुण्यतिथीला राहुल गांधी झाले भावूक, जुना फोटो केला शेअर
15
"दोन मुडदे पडले असताना तुम्ही त्याला पिझ्झा खायला घालता"; पुणे पोलीस आयुक्तांवर संतापले संजय राऊत
16
“६ जूनपर्यंत आरक्षण द्यावे, आंदोलन बंद होणार नाही तर...”; मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा
17
₹३३९ वरून ₹४८३० वर पोहोचला 'या' सरकारी कंपनीचा शेअर, PM मोदींनीही केलेला उल्लेख 
18
Income Tax स्लॅबमध्ये येत नसाल तरी भरा ITR; भविष्यात मिळतील अनेक फायदे, जाणून घ्या
19
वरळीतील शिवसैनिकाचा मृत्यू, अरविंद सावंत संतापले; निवडणूक आयोगाला धरलं जबाबदार
20
राजस्थानहून आलेल्या मजुराचा मुलगा, सांगलीच्या आश्रमशाळेत शिकला, बिरजू IAS अधिकारी बनला 

साखरखेर्डा : शिंगणे महाविद्यालयाजवळ चारचाकी व दुचाकीची धडक; अपघातात महाविद्यालयीन विद्यार्थी ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2018 7:46 PM

साखरखेर्डा : साखरखेर्डा ते लव्हाळा या मार्गावर स्व.भास्करराव शिंगणे कला महाविद्यालयाजवळ चारचाकी आणि दुचाकी समोरासमोर धडकून झालेल्या भीषण अपघातात  साखरखेर्डा येथील दुचाकीवरील सागर सुस्ते हा महाविद्यालयीन विद्यार्थी ठार झाला तर दुचाकीवरील अन्य दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना १२ जानेवारी रोजी दुपारी १ वाजता घडली.

ठळक मुद्देशुक्रवारी दुपारी १ वाजता शिंगणे कला महाविद्यालयाजवळ घडली घटनादुचाकीवरील अन्य दोघे जण गंभीर जखमी

लोकमत न्यूज नेटवर्कसाखरखेर्डा : साखरखेर्डा ते लव्हाळा या मार्गावर स्व.भास्करराव शिंगणे कला महाविद्यालयाजवळ चारचाकी आणि दुचाकी समोरासमोर धडकून झालेल्या भीषण अपघातात  साखरखेर्डा येथील दुचाकीवरील सागर सुस्ते हा महाविद्यालयीन विद्यार्थी ठार झाला तर दुचाकीवरील अन्य दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना १२ जानेवारी रोजी दुपारी १ वाजता घडली.

येथील सागर सुस्ते, सागर डुकरे आणि हर्षल गवई हे तिघे महाविद्यालयीन विद्यार्थी ( वय २०) आपल्या पल्सर एम.एच.२८, ४०५ या दुचाकीवरुन लव्हाळ्याकडून साखरखेर्डा येथे येत असताना समोरून येणा-या एम.एच.३७, ०८८५ या चारचाकीची धडक झाली. यात तिघेही विद्यार्थी रस्त्यावर फेकले गेले. यात तिघेही गंभीर जखमी झाले. त्यांना त्वरीत येथील प्राथमिक आरोग्य केंद्रावर नेण्यात आले. त्यानंतर मेहकर येथे मल्टीस्पेशालीटी रुग्णालयात नेण्यात आले. उपचारादरम्यान सागर सुस्ते याची प्राणज्योत मालवली तर अन्य दोघांवर उपचार सुरू आहे. पोलिसांनी कारमालक निकस रा.सावत्रा याची दुर्घटनाग्रस्त कार पोलीस स्टेशनमध्ये लावली आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाAccidentअपघातcollegeमहाविद्यालयStudentविद्यार्थीDeathमृत्यू