शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
2
हरियाणातील BJP सरकार अल्पमतात; 3 अपक्ष आमदारांनी साथ सोडली, काँग्रेसला दिला पाठिंबा
3
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
4
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
5
'अडीज कोटीत ईव्हीएम हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
6
"माझ्या वडिलांना कोणत्या आजारवर उपचार करायला नेलं होतं?", अजित पवारांचा शरद पवारांना सवाल
7
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : राज्यात ५ वाजेपर्यंत सरासरी ५३.४० टक्के मतदान
8
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
9
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
10
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
11
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
12
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
13
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
14
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
15
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
16
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
17
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
18
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
19
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
20
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...

टीईटी प्रमाणपत्र नसलेल्या शिक्षकांचे वेतन होणार बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 06, 2021 12:44 PM

Teachers News टीईटी उत्तीर्ण नसलेल्या शिक्षकांपुढे मोठाच प्रश्न उभा राहिला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनांदुरा : ज्या शिक्षकांकडे टीईटी उत्तीर्णचे प्रमाणपत्र नसेल अशा शिक्षकांचे वेतन स्थगित करण्याचा आदेश शासनाने दिल्यामुळे टीईटी उत्तीर्ण नसलेल्ल्या शिक्षकांपुढे मोठाच प्रश्न उभा राहिला आहे.प्राथमिक व उच्च प्राथमिक स्तरापर्यंत (इयत्ता पहिली ते इयत्ता आठवी पर्यंत) शिक्षक पदावर दिनांक १३ फेब्रुवारी २०१३ नंतर नियुक्ती करण्यात आलेल्या शिक्षकास किमान अर्हता दिनांक ३० मार्च २०१९ पर्यंत संपादीत करणे बंधनकारक राहील, असा आदेश देण्यात आला होता. त्यानुसार शिक्षकांच्या सेवा समाप्त कराव्या, असेही निर्देश होते. त्यामुळे शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता धारण न करणाऱ्या शिक्षकांची सेवा संबंधित खाजगी शैक्षणिक संस्थांनी यापुढे सुरू ठेवल्यास त्यास १ जानेवारी २०२० पासून शासकीय वेतन अनुदान अनुज्ञेय राहणार नाही, असेही यात नमूद करण्यात आले होते. 

टॅग्स :Teacherशिक्षकNanduraनांदूरा