शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
3
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
4
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
5
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
6
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
7
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
8
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
9
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
10
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
11
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
12
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
14
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
15
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
16
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
17
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
18
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
19
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
20
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
Daily Top 2Weekly Top 5

रस्ता कामाची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:31 IST

अमडापूर : चिखली तालुक्यातील अमडापूर व मेडशिंगा या रस्त्याचे डांबरीकरणाचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप करून या ...

अमडापूर : चिखली तालुक्यातील अमडापूर व मेडशिंगा या रस्त्याचे डांबरीकरणाचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप करून या कामाच्या चौकशीसाठी येथील ग्रामस्थांनी उपोषण करून काम बंद पाडले होते. दरम्यान, उपविभागीय अधिकारी अनिल पाटील यांनी ४ मार्च रोजी या कामाची पाहणी केली.

या होणाऱ्या कामाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी काही शेतकऱ्यांनी फोनवरून चर्चा करुन निकृष्ट काम होत असल्याची तक्रार केली होती. या ठेकेदाराचे संबंधित कामाचे बिल देऊ नये, अशी मागणी केली. अमडापूर ते मेडशिंगा रोडचे काम हे मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून होत असून हे काम २ कोटी ८४ लाख रुपयांचे आहे. हे काम ठेकेदाराकडून करून घेण्यात येत आहे. मात्र हे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याने सर्व शेतकरी व गावकरी यांनी हे काम बंद पाडले. याबाबत बुलडाणा उपविभागीय अधिकारी अनिल पाटील यांनाही माहिती देण्यात आली. ४ मार्च रोजी उपविभागीय अधिकाऱ्यांनी या कामाच्या ठिकाणी येऊन कामाची पाहणी केली. ज्या ठिकाणी निकृष्ट काम झाले त्याठिकाणी पुन्हा चांगले काम करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.