शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

'रावेर लोकसभा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी योग्यच'

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2019 13:50 IST

राज्यभर निर्धार यात्रेच्या माध्यमातून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार शनिवारी रात्री मलकापूरात दाखल झाले होते. त्यावेळी रावेर लोकसभा राष्ट्रवादी काँग्रेससाठी योग्यच असल्याची माहिती स्थानीय पक्षनेते संतोषराव रायपूरे यांनी अजित पवार यांना दिली.

हनुमान जगताप मलकापूर: राज्यभर निर्धार यात्रेच्या माध्यमातून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार शनिवारी रात्री मलकापूरात दाखल झाले होते. त्यावेळी रावेर लोकसभा राष्ट्रवादी काँग्रेससाठी योग्यच असल्याची माहिती स्थानीय पक्षनेते संतोषराव रायपूरे यांनी अजित पवार यांना दिली. निर्धार यात्रेच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील, शनिवारी रात्री जि.प.उपाध्यक्ष मंगलाताई रायपूरे यांच्या निवासस्थानी चहापानासाठी थांबले होते. त्यावेळी मलकापूर विधानसभा मतदार संघातील मतदाराविषयी प्रश्न उपस्थित केला असता,रावेर लोकसभा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी योग्यच असल्याची माहिती पक्षनेते संतोषराव रायपूरे यांनी अजित पवारांना दिली.

रावेर लोकसभा मतदारसंघात निश्चितच काँग्रेस पक्षापेक्षा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद शिवाय आहे. राज्यात युतीच्या धरतीवर काँग्रेस पक्षातील नेत्यांनी आघाडी धर्म पाळण्यासंबंधी आपण सांगावे, अशी विनंती संतोष रायपूरे यांनी अजित पवार यांना केली.चहापानानंतर अजित पवार व जयंतराव पाटील यांनी रामवाडी परिसरात उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधला. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मते जाणून घेतली. त्यात हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी हिताचा असल्याच्या प्रतिक्रिया उमटल्या.  

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस