शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
आता लोकसभा निवडणुकीत 'लव्ह जिहाद'ची एन्ट्री? काँग्रेस नगरसेवकाच्या मुलीच्या हत्येवरून PM मोदी बरसले
3
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
4
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
5
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
6
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
7
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
8
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
9
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
10
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
11
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
12
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
13
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
14
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
15
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
16
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
17
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
18
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
19
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
20
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"

जवळा येथे जुगारावर छापा; २६ जणांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2018 12:26 PM

लोकमत न्युज नेटवर्क शेगाव - उपविभागिय पोलीस अधिकारी प्रदिप पाटील  यांचे पथक व पो.स्टे. शेगांव ग्रामिण पोलीसांनी  संयुक्तिक कारवाईत ...

लोकमत न्युज नेटवर्कशेगाव - उपविभागिय पोलीस अधिकारी प्रदिप पाटील  यांचे पथक व पो.स्टे. शेगांव ग्रामिण पोलीसांनी  संयुक्तिक कारवाईत जवळा बु येथे छापा टाकून 1लाख 22 हजारांच्या मुद्देमालासह 26 जणांना अटक करण्यात आली. ही कारवाई 19 ऑक्टोबर रोजी  रात्री 11 वाजेदरम्यान सुरू होवून 20 ऑक्टोबर रोजी पहाटे 5 वाजता ग्रामीण  पो.स्टे मध्ये गुन्हा  दाखल करण्यात आला आहे. तालुक्यातील  जवळा बु येथील राजुबापू देशमुख  यांच्या खळ्यात रात्री उपविभागीय पोलीस अधिकारी  पथकाने छापा टाकला. यात एक्का बादशहा नावाचा जुगार खेळताना 26 जणांना रंगेहात पकडले.यात  भागवत ऊर्फ मनिष गणेश जवळकार वय ३२ वर्षे रा. जवळा बु , दिनकर शालीग्रामराऊत वय ४९ वर्ष रा.जवळा . देवीदास रमेश भटकरवय ३३ वर्ष,रा.जवळा बु, शेख शफी शेख रफीक वय ४० वर्ष,रा.जवळा बु.  रमेश तोताराम हिंगणे,वय ५६ वर्ष, रा. वरखेड बु. प्रशांत पांडुरंग वासनकारवय ३२ वर्ष,रा.जवळा महागाव.  सचिन सुरेश उन्हाळेवय २७ वर्ष, रा. जवळा पळसखेड, अक्षय प्रभाकर देशमुखवय १९ वर्ष, रा. जवळा बु.,  महादेव श्रीकृष्ण कान्हेरकर, वय २४ वर्ष,रा.जवळा बु. मनोज गजानन काळे वय २२ वर्ष,रा.जवळा पळसखेड सहदेव त्रंबक खोंड, वय २५ वर्ष,रा.जवळा पळसखेड,  दिपक बलदेव देठेवय ३० वर्षराजवळा पळसखेड, प्रथमेश कृष्णराव क-हाळे, वय २१वर्ष, रा.जवळा बु.  संतोष देवलाल कान्हेरकर वय २८ वर्ष,रा.जवळा बु. शिवदास नारायण कळसकार वय ३५ वर्ष, रा.जवळा पळसखेड , अक्षय श्रीधर कान्हेरकर, वय २० वर्ष,रा.जव बु. निलश गोपाल कान्हेरकर, वय ३२ वर्ष, रा.जवळा बु.  गजानन नारायण कोल्हे, य ४९ वर्ष, रा. जवळा महागाव , दिपक प्रकाश कान्हेरकर, वय २० वर्ष, रा. जवळा बु. , शरीफ शहा लडवु शहा ,वय ३९ वर्ष,रा.जवळा बु. . प्रल्हाद नारायण कोल्हेवय ५२ वर्ष,रा.जवळा महागाव . अजय नधुकर खोंड,वय वर्ष, रा. जवळा पळसखेड . विनोद रामदास उन्हाळेवय ३० वर्ष, रा. जवळा पळसखेड . संतोष श्रीराम डिघोळे,वय ३२ वर्ष,रा.जवळा पळसखेड . आशिष मनोहर भटकरवय २१ वर्ष, रा.जवळा यु. . ऋषीकेश पाङरग भटकरवय २३ वष,रा.जवळा बु. यांना पोलीसांनी अटक केली आहे. छाप्यात एकुण १,२२,३२० रु. चा मुद्देमाल मिळून आला. अपर पोलीस अधिक  श्याम घुगे  खामगांव,  उपविभागिय पोलीस अधिकारी प्रदिप पाटील यांचे आदेशाने व मार्गदर्शनाखाली यातील नमुद आरोपीवर पंचासमक्ष  छापा टाकला असता नमुद आरोपी हे तासपत्त्यावर पैशाचे हारजितवर एक्का बादशहा नावाचा जुगार खेळतांना मिळून आले. याबाबत पो.ना. सुधाकर प्रभाकर थोरात वय ३३ वर्षे, उपविपोअ. पथक यांनी फिर्याद  दिली.सदरची कार्यवाही एस.डी.पी.ओ.सा.खामगांव यांचे पथकातील पो.स्टे. शेगांव ग्रामिण चे ठाणेदार सपोनि. गोकुल सूर्यवंशी,पथकातील कर्मचारी पो.ना. सुधाकर थोरात, पो.ना. प्रदिप मोठे, देवेंद्र शेळके, स.क. गवारगुरु, कन्नर,तारुळेकर, पो.स्टे. शेगांव ग्रामिण चे कर्मचारी पोहेकॉ. धांडे, पो.. लासुरकर यांनी केली. (शहर प्रतिनिधी)

टॅग्स :ShegaonशेगावbuldhanaबुलडाणाCrime Newsगुन्हेगारी