शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
2
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
3
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
4
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
5
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
6
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
7
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
8
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
9
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
10
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
11
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
12
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
13
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
14
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
15
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
16
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
17
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
18
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
19
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
20
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
Daily Top 2Weekly Top 5

महाज्योती निबंध स्पर्धेचे बक्षीस वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:36 IST

निबंध स्पर्धेचे विषय स्त्री-पुरुष समानता, सावित्रीबाई फुले आणि सार्वत्रिक शिक्षण, सावित्रीबाई फुले यांचे विचार हे होते. स्पर्धेचे सनियंत्रण महाज्योतीचे ...

निबंध स्पर्धेचे विषय स्त्री-पुरुष समानता, सावित्रीबाई फुले आणि सार्वत्रिक शिक्षण, सावित्रीबाई फुले यांचे विचार हे होते. स्पर्धेचे सनियंत्रण महाज्योतीचे समन्वयक अविनाश खिल्लारे, उमेश खराडे यांनी केले तर मूल्यांकन प्रा. प्रियंका देशमुख, सतीश बाहेकर यांनी केले. तसेच विजेत्या स्पर्धकाला क्रमांकाची निवड सहायक आयुक्त डॉ. अनिता राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या स्पर्धेचे प्रथम पारितोषिक पल्लवी गजानन अंभोरे, मॉडेल डिग्री कॉलेज, बुलडाणा, द्वितीय प्रद्युम्न किसन लोखंडे, देवगिरी महाविद्यालय, औरंगाबाद तर तृतीय क्रमांक वैष्णवी महेश ठाकरे, जी. एस. कॉलेज खामगाव यांना मिळाला. विजेत्यांना पारितोषिक वितरण जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांच्या हस्ते २८ जानेवारी रोजी त्यांच्या दालनात करण्यात आले. प्रथम पारितोषिक दहा हजार रु., द्वितीय पाच हजार व तृतीय दोन हजार पाचशे रुपये होते. त्यानुसार सदर रकमेचे धनादेश वाटप करण्यात आले. याप्रसंगी सहायक आयुक्त डॉ. अनिता राठोड, समाज कल्याण निरीक्षक राजेश खरुले, प्रणिता बावणकर, तालुका समन्वयक सतीश बाहेकर उपस्थित होते.