शहरं
Join us  
Trending Stories
1
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही; रायबरेलीत सोनिया गांधी भावूक
2
"बुलडोझर कुठे चालवायचा? याची ट्यूशन योगीजींकडून घ्या..."; पंतप्रधान मोदींनी या दोन पक्षांना दिला सल्ला!
3
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
4
चांदीचा विक्रम, ₹86271 वर पोहोचली; सोनं घसरलं! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
5
पहिली बॅटिंग, दुसरी बॅटिंग? RCB कन्फ्युज! कसं जुळवणार Playoffs चं गणित? लै झंझट
6
दिल्ली मद्य घोटाळा; ED ने अरविंद केजरीवालांसह AAP विरोधात दाखल केली चार्जशीट
7
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला
8
भन्साळींच्या 'बाजीराव मस्तानी'साठी अलका कुबल यांनी दिलेलं ऑडिशन; 'या' एका गोष्टीमुळे गमावला सिनेमा
9
"ज्या पद्धतीने पुतिन विरोधकांना..."; अरविंद केजरीवाल यांनी रशियासोबत केली भारताची तुलना!
10
...अन् आम्ही काय करू शकतो हे जगाला दाखवून दिलं; जय शाह यांनी सांगितली पॉवर
11
"मी निवृत्त झालो नाही किंवा...", ब्रिजभूषण शरण सिंहांच्या वक्तव्याबाबत लोकांमध्ये चर्चा 
12
पुण्यातील तरुणाने बनवलं ChatGPT, कंपनीच्या मालकाने केलं कौतुक; म्हणाले- 'तुझ्या शिवाय...'
13
खळबळजनक! अल्पवयीन मुलीने 2 बहिणींची गळा आवळून केली हत्या; सांगितलं धक्कादायक कारण
14
"अमेठीमध्ये 'सिलेंडर' वाले लोक आता 'सरेंडर' करताहेत"; अखिलेश यादवांचा स्मृती इराणींना टोला
15
T20 World Cup साठी पाकिस्तानचा संघ ठरला; विजयासाठी शेजाऱ्यांनी मोठा प्लॅन आखला
16
सुंदर दिसणाऱ्या काव्या मारनचा आवाज ऐकलात का? केन विलियम्सनसोबतचा Video Viral 
17
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी तेजीसह बंद; महिंद्राच्या शेअरमध्ये बंपर तेजी, सिप्ला घसरला
18
‘नेहमीप्रमाणे राजकीय हिटमॅनने स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न केला’, त्या व्हिडीओवरून स्वाती मालिवाल यांचं प्रत्युत्तर
19
'2029 मध्ये कोण होणार भारताचा पंतप्रधान? PM मोदींसंदर्भात राजनाथ सिंहांचं मोठं विधान; केला असा दावा
20
बोर्ड परीक्षेत ९९.७०% मिळवणाऱ्या १६ वर्षीय तरूणीचा मृत्यू; कुटुंबीयांनी दाखवली माणुसकी

महिला कर्मचार्‍यांबद्दल अश्लील लिखाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2017 12:12 AM

बुलडाणा अर्बन क्रेडिट सोसायटीतील महिला  कर्मचार्‍यांबद्दल अश्लील लिखाण करून बदनामी  करणार्‍या, वर्धा जिल्ह्यातील सेलू येथील दैनिक  साहसिकच्या संपादकास बुलडाणा शहर पोलिसांनी रविवारी  अटक केली. सदर आरोपीस ११ सप्टेंबर रोजी न्यायालयात  हजर केले असता न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस  कोठडी सुनावली.

ठळक मुद्देसेलू येथील संपादकास अटक दोन दिवसांची पोलीस कोठडी

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: बुलडाणा अर्बन क्रेडिट सोसायटीतील महिला  कर्मचार्‍यांबद्दल अश्लील लिखाण करून बदनामी  करणार्‍या, वर्धा जिल्ह्यातील सेलू येथील दैनिक  साहसिकच्या संपादकास बुलडाणा शहर पोलिसांनी रविवारी  अटक केली. सदर आरोपीस ११ सप्टेंबर रोजी न्यायालयात  हजर केले असता न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस  कोठडी सुनावली.येथील बुलडाणा अर्बन क्रेडिट सोसायटीच्या शखा व्यवस्था पक प्रीती अनिरुद्ध कोलारकर यांनी बुलडाणा शहर पोलीस  स्टेशनला फिर्याद दिली की, वर्धा जिल्ह्यातील सेलू येथील  दैनिक साहसिकचे संपादक आरोपी रवींद्र नरहरीपंथ  कोटंबकर याने बुलडाणा अर्बन क्रेडिट सोसायटीतील महिला  कर्मचार्‍यांविरुद्ध अश्लील लिखाण करून बेबसाइट व  सोशल मीडियावर प्रसिद्ध करून बुलडाणा अर्बन क्रेडिट  सोयायटी व या संस्थेतील काम करणार्‍या महिलांची बदनामी  केली. या तक्रारीवरून भादंवि ५00, ५0१, ५0२ सह ६४,  ६६, अ., ई, तसेच ६७ अ, ७४ आयटी अँक्टनुसार गुन्हा  दाखल करून आरोपी रवींद्र नरहरीपंथ कोटंबकर यास १0  सप्टेंबर रोजी अटक करण्यात आली. सदर आरोपीस  आज  न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने १३ सप्टेंबरपर्यंत  पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. याप्रकरणी अधिक  तपास पोलीस अधीक्षक शशिकुमार मीणा यांच्या  मार्गदर्शनाखाली ठाणेदार सुनील जाधव करीत आहेत.