. श्री गजानन महाराज संस्थानच्या वतीने आषाढी वारी गेल्या ५२ वषार्पासून सुरु आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्क खामगाव : शहरातील विकास कामांसाठी आलेल्या तब्बल अडीच कोटी रुपयांच्या निधीला ह्यब्रेकह्ण लावण्यात नगर पालिकेतील विरोधी ... ...
वैद्यकीय अधीक्षक डॉ. स्वाती रावते यांनी डोणगाव येथील सोनोग्राफी सेंटरची तपासणी केली असता तेथे त्यांना अनेक अनियमितता आढळून आल्या होत्या. ...
मलकापूर तालुक्यात सहा तर संग्रामपूर तालुक्यात आठ रुग्ण आढळून आले आहेत. ...
अंबाबारवा अभयारण्यात दोन आदिवासींवर अस्वलाने हल्ला करून त्यांना ठार केल्याची घटना गुरूवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली. ...
सरोवरातील पाण्याचे नमुने हे नागपूर येथील नेरी संस्थेकडे आम्ही तपासणीसाठी पाठविणार आहोत. सोबतच सरोवराशी संबंधित जुने संशोधन अहवालही तपासण्याबाबत आपण अधिकाऱ्यांना सूचना दिली आहे. ...
जागतिक आश्चर्य असलेल्या लोणार सरोवराचे पाणी लालसर झाले असल्याचे निदर्शनास येत आहे. मात्र याचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे. ...
जिल्ह्यातील सर्वात मोठ्या खामगाव तालुक्याची रेशन धान्य वितरणात अतिशय सुमार कामगिरी असल्याचे दिसून येते. ...
गणेश सरोजकरला अस्वस्थ वाटू लागले असता त्याचा चौघांनी रुमालाने गळा आवळून खून केला व पार्थिव तेथेच शेतात गाडले. ...
टांझानिया येथून वंदे भारत अंतर्गत आलेल्या ७ जणांना येथील अंजुमन हायस्कुलमध्ये क्वारंटीन करण्यात आले आहे. ...