तीन हजार शेतकºयांच्या शेती नुकसानाचे पंचनामे बाकी असल्याचे वास्तव समोर आले आहे. ...
बुधवारी जिल्ह्यात तब्बल १०७ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. ...
एक सप्टेंबर रोजी जिल्ह्यातील ८८ जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. ...
नदी घाट हा बाळापूर पो स्टे हद्दीत येत असल्याने पुढील तपास उरळ ता. बाळापूर पोलीस करीत आहेत. नागझरी येथील भोई समाज बांधवांनी मृतदेह शोधण्यासाठी प्रयत्न केले. ...
जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या तीन हजार १३४ वर पोहचली आहे. ...
३० सप्टेंबरपर्यंत परीक्षा घेण्यासाठी महाविद्यालये तयारच नसल्याचा सूर लोकमतच्या आॅनलाईन परिचर्चेत उमटला.सूर ...
तेजस दिनकर देशमुख असे मृत युवकाचे नाव असून पुणे येथे तो मध्यंतरी शिक्षण्यासाठी होता. ...
शेगाव रेल्वे स्टेशन परिसरात सुमारे १५ हजार चौ. फूट जागेवर बहुउद्देशीय पर्यावरण पूरक प्रकल्पाचा प्रारंभ शनिवारी करण्यात आला. ...
बुलडाणा जिल्ह्यातीलही ११७ शेतकºयांचा यामध्ये समावेश असल्याची माहिती कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी बुलडाणा येथे २९ आॅगस्ट रोजी दिली. ...
रविवारी बुलडाणा तालुक्यातील जागदरी व चिखली तालुक्यातील जांभोरा येथील अनुक्रमे ६८ व ६५ वर्षीय व्यक्तींचा यात समावेश आहे. ...