Buldhana CoronaVirus News २२ ऑक्टोबर रोजी जिल्ह्यात ९९ जण कोरोना बाधीत आधळून आले तर १६ जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. ...
रस्त्याचे रुंदीकरण आणि खोलीकरण निकृष्ट दजार्चे केल्या जात असल्याचे वास्तव समोर येत आहे. ...
Buldhana News रुग्णाच्या नातेवाईकाकडून दहा हजार रुपये घेतल्याप्रकणी कक्षसेवकास बडतर्फ करण्यात आले आहे. ...
रुपाली जायभाये व तिची तीन वर्षाची मुलगी ईश्वरी हिला सोबत घेवून घराबाहेर गेली होती. ...
Khamgaon, Accident एका मजुरास ट्रकने धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली. ...
Buldhana Court बुलडाणा न्यायालयाने आरोपीस विविध कलमान्वये सात वर्ष सश्रम कारावास व तीन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. ...
जिल्ह्यात कोवीड रुग्णांवर उपचार करण्यासाठी एकूण आठ रुग्णालयांना मान्यता देण्यात आली आहे. ...
पर्यावरणाचे नुकसान पोटी १३ कोटी ८८ लक्ष २५ हजार भरण्याचे आदेश राष्ट्रीय हरित लवाद, दिल्ली ने दिले आहे. ...
Khamgaon, Theft, Crime News २५ लाख रुपयांची रोख रक्कम अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना बुधवारी दुपारी घडली. ...
Freight transport to the ST Corporation मालवाहतुकोपोटी ३२ लाख ७१ हजार ३०० रुपयांची भर पडली आहे. ...