लाईव्ह न्यूज :

Buldhana (Marathi News)

खास आपल्यासाठी
बुलडाणा जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी; पिकांचे नुकसान - Marathi News | Presence of unseasonal rains in Buldana district; Crop damage | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी; पिकांचे नुकसान

२४ तासात जिल्ह्यात सरासरी १.७ मिमी पावसाची नोंद झाली आहे. ...

बुलढाणा जिल्ह्यातील तीन तहसीलदारांची बदली रद्द - Marathi News | Transfer of 3 Tehsildars in Buldhana district canceled | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलढाणा जिल्ह्यातील तीन तहसीलदारांची बदली रद्द

Buldhana District Tahsildar News बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव, मलकापूर व नांदुरा तहसीलदारांचा सुद्धा समावेश आहे हे विशेष. ...

हिंदुत्व प्रत्यक्ष कृतीमधून दाखविण्याचा विषय- दादाजी भुसे - Marathi News | Subject of showing Hindutva through actual action - Dadaji Bhuse | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :हिंदुत्व प्रत्यक्ष कृतीमधून दाखविण्याचा विषय- दादाजी भुसे

Dadaji Bhuse News हिंदुत्व प्रत्यक्ष कृतीमधून दाखविण्याचा विषय आहे, असे मत कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी बुलडाणा येथे व्यक्त केले. ...

४३ टक्के ग्राहकांकडे वीज बिल थकीत  - Marathi News | 43% of consumers have outstanding electricity bills | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :४३ टक्के ग्राहकांकडे वीज बिल थकीत 

Electricity bills News खामगाव तालुक्यातील ग्रामीण भागात १४० गावांमधील ३२ हजार वीज ग्राहकांपैकी २३ हजार ग्राहकांकडे बीलाची थकबाकी आहे. ...

बुलडाणा जिल्ह्यात महिलेचा मृत्यू, ३६ कोरोना पॉझिटिव्ह - Marathi News | Woman dies in Buldana district, 36 corona positive | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा जिल्ह्यात महिलेचा मृत्यू, ३६ कोरोना पॉझिटिव्ह

Buldhana CoronaVirus News मोताळा तालुक्यातील शेलापूर येथील ६३ वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला. ...

देखभाल दुरूस्तीच्या अनुदानातून शाळांचे  सॅनिटायझेशन होणार! - Marathi News | Schools will be sanitized through maintenance and repair grants! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :देखभाल दुरूस्तीच्या अनुदानातून शाळांचे  सॅनिटायझेशन होणार!

Buldhana News देखभाल दुरूस्तीसाठी मिळणाऱ्या अनुदानातूच शाळांचे सॅनिटायझेशन (निर्जंतुकीकरण) व इतर उपाययोजना कराव्या लागणार आहेत. ...

बुलडाणा जिल्ह्यात ८८ टक्के कार्डधारक घेताहेत स्वस्त धान्य! - Marathi News | 88% Ration cardholders in Buldana district buy cheap foodgrains! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा जिल्ह्यात ८८ टक्के कार्डधारक घेताहेत स्वस्त धान्य!

Buldhana News जिल्ह्यात एकूण रेशनकार्डधारकांपैकी ८८ टक्के कार्डधारक नियमतीत स्वस्त धान्य उचलतात. ...

सिंचन विभागाचे पाणी वापर संस्थांकडे ३६ लाख थकबाकी - Marathi News | 36 lakh arrears to water use organizations of irrigation department | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :सिंचन विभागाचे पाणी वापर संस्थांकडे ३६ लाख थकबाकी

Buldhana News ७ लाख ५० हजार रुपये अशी एकूण ३६ लाख ५० हजार रुपयांची थकबाकी आहे. ...

बदनामीला कंटाळून युवकाची आत्महत्या - Marathi News | Suicide of a youth fed up with notoriety | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बदनामीला कंटाळून युवकाची आत्महत्या

Youth commit suicide गावात आपली बदनामी होत असल्याने जितेंद्र सपकाळ याने १८ नोव्हेंबर रोजी दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ...