परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण... मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमार यादवच्या नावाचा अभद्र उच्चार केला... टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या... अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला बंगल्याचा हव्यास, गोविंद बरगेंचा छळ; पूजा गायकवाडचा तुरुंगातील मुक्काम वाढला आयटी इंजिनिअरने १० टक्के पगारवाढ मागितली, नोकरी गमावली; मग त्याला काढणाऱ्याचीही गेली... दही, दूध, लोणी घागर भरूनी...! सर्व स्वस्त झाले, या मोठ्या डेअरीने GST कपातीपूर्वीच घोषणा केली अंजली दमानियांच्या पतीची राज्य सरकारची थिंक टँक असलेल्या 'मित्रा' संस्थेच्या सल्लागारपदी नियुक्ती जबरदस्त दणका! आयसीसीने मॅच रेफरीला काढण्याची मागणी फेटाळली; पाकिस्तान संघ आशिया कपमधून बाहेर पडणार? मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून जाताय? आज तातडीचा विशेष ब्लॉक, एक तासासाठी वाहतूक राहणार बंद निसर्गाचा प्रकोप! डेहरादूनमध्ये ढगफुटीमुळे विध्वंस; सहस्त्रधारा, तपकेश्वरचे धडकी भरवणारे Video काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी आमदार निर्मलाताई ठोकळ यांचे निधन इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची आज अखेरची संधी! आयकर विभागाने एका दिवसाने मुदत वाढवली सांगली - बसमधून उतरून खड्डा चुकवताना दुसऱ्या एसटी बसने दिली धडक, एका महिलेचा मृत्यू राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
शेगाव तालुक्यातील ११ गावांमध्ये झालेल्या केसगळती प्रकरणानंतर आरोग्य यंत्रणा अत्यंत सक्रिय ...
केस गळती होणाऱ्या रुग्णांची संख्या आता १०० वर पोहोचली आहे ...
चर्मरोग तज्ज्ञांचे पथकाकडून तपासणी सुरू; नमुन्यांच्या अहवालानंतरच समोर येईल नेमके कारण ...
अगोदर डोके खाजवणे, नंतर सरळ केस हाती येणे आणि तिसऱ्या दिवशी चक्क टक्कल पडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. ...
वाल्मीक कराड हा मंत्री धनंजय मुंडे यांचा उजवा हात असल्याने विरोधक मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. अशातच निर्ढावलेले अवैध धंदेवाल्यांनी आणखी एका गावाच्या सरपंच पतीला त्याचाही संतोष देशमुख करण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. ...
पूर्वेकडील कडा ढासळल्या ...
महादेव जानकर यांनी 'लोकमत'शी बोलताना अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. ...
त्यांनी स्वतः सह पक्ष व त्यांना मंत्रिपदाबाबत असलेल्या अपेक्षा, कार्यकर्त्यांच्या भावनांचा उहापोह केला आहे, तसेच आगामी भूमिकाही मांडली आहे. ...
रविकांत तुपकर नको यासाठी पक्ष सोडून काही जण एकत्र आले. असुरक्षेच्या भावनेतून माझं तिकीट कापण्यात आले. त्याचा आसुरी आनंद काहींनी घेतला. संजय गायकवाडांनी जो घटनाक्रम सांगितला तो सत्यच आहे अशी पुष्टीही रविकांत तुपकरांनी केली. ...
खामगाव-शेगाव रस्त्यावरील जयपूर लांडे फाट्यासमोरील घटना; वळणमार्ग बनतेय अपघातप्रवण स्थळ ...