कल्याणमध्ये मतदानादरम्यान खळबळ: बोटाला लावलेली शाई लगेच पुसली जातेय! मनसे उमेदवार उर्मिला तांबे यांचा निवडणूक प्रशासनाला संतप्त सवाल सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेतील २६ प्रभागातील १०२ नगरसेवकांसाठी मतदान सुरु; पहिल्या टप्प्यात मतदान यंत्र बंद पडल्याच्या अनेक तक्रारी "रात्र वैऱ्याची आहे, यावेळी मराठी माणूस चुकला तर..."; ठाकरेंच्या निष्ठावंताची भावुक पोस्ट "त्यांच्या शेवटाची वाट पाहत होता, हे स्वप्न नाही तर नमकहरामी"; अश्विनी जगतापांच्या स्टेटसने संघर्ष चव्हाट्यावर Nashik Municipal Election 2026 : निष्ठावंत, पाहुण्यांसह ७६ जणांवर भाजपमधून हकालपट्टीची संक्रांत, उद्धवसेनेतून ५ जणांची हकालपट्टी स्पेनला १५० वर्षांनंतर मिळणार पहिली महाराणी! कोण आहे राजकुमारी लिओनोर? जिच्यासाठी बदलला गेला देशाचा कायदा निवडणूक आयोग EVM मशीनला 'पाडू' नावाचे नवीन डिव्हाइस जोडणार; राज ठाकरेंच्या आरोपाने महाराष्ट्रात खळबळ राज्यातील 'या' शहरात नव्या मतदारांचा विस्फोट! ४४ टक्के एवढे प्रचंड संख्येने मतदार वाढले, फटका कोणाला? मुंबई १ नंबर, पुणे २...! राज्यातील तिसरे सर्वात मोठे शहर कोणते? ९९ टक्के लोक चुकणार हमखास... प्रशासकराजपूर्वी २९ पैकी किती महापालिकांत भाजपची सत्ता होती? समोर आली मोठी आकडेवारी... थायलंडमध्ये चालत्या ट्रेनवर कोसळली अवाढव्य क्रेन; २२ प्रवाशांचा मृत्यू, चिनी बनावटीचा हायस्पीड रेल्वे प्रकल्प वादाच्या भोवऱ्यात विधवा सुनेला पोटगी...! सर्वोच्च न्यायालयाकडून मनुस्मृतीचा दाखला, सासऱ्याचे झालेले पतीच्या आधी निधन... पंतप्रधान कार्यालयाला तक्रार, पत्र पाठवायचेय? आजपासून पत्ता बदलला, संक्रांतीच्या मुहूर्तावर नव्या जागेत स्थलांतर... झाले आता TVS iCube ही पेटली! ते पण आपल्या कोल्हापुरात; एकटी ओला उगाच बदनाम झाली... चमत्कार...! ISRO चं मिशन फेल झालं, पण १६ पैकी एक सॅटेलाईट जिवंत वाचला! अवकाशातून पाठवला सिग्नल
जिल्हा परिषदांमध्ये अकोला, बीड आणि भंडाराने सर्व आरटीआय अर्ज प्रलंबित ठेवले आहेत. ...
वाशिम एसीबीची मेहकर न्यायालय परिसरात कारवाई ...
इच्छुक जोडप्यांना किमान सात दिवस आधी बुकिंग करणे बंधनकारक ...
यापूर्वी आमदार महाले यांना एका शस्त्रधारी पोलिसाचे संरक्षण होते. मात्र, परिस्थितीच्या गांभीर्यामुळे राज्य सरकारच्या मान्यतेनंतर ही सुरक्षा वाढवण्यात आली आहे. ...
बुलढाण्याहून अटक केलेल्या दोन आरोपींमध्ये याच कारणावरून वाद होत, अशी माहिती गोरेगाव पोलिसांना मिळाली आहे. ...
देऊळगाव राजा तालुक्यातील अंढेरा शिवारात एका शेतामधून १२ कोटी ६० लाख २८ हजार रुपये किंमतीचे अवैधरित्या लागवड केलेले अफूचे पीक जप्त केले. ...
बुलढाण्यातील चिखलीच्या भाजपा आमदार श्वेता महाले (Shweta Mahale) यांना पत्राद्वारे जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. ...
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या वाहनाला बॉम्बने उडवण्याची धमकी २० फेब्रुवारी रोजी मुंबईतील काही पोलिस ठाण्यांना मिळाली होती. ...
समृद्धी महामार्गावर दुसरबीड टोलनाका जवळ झालेल्या भीषण अपघातात दोन जणांचा जागीच होरपळून मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. ...
पोटात प्लास्टीक अडकल्याचे आढळले. ती ‘रुमिनल टिम्पनी’ या गंभीर आजाराने ग्रस्त असल्याचे स्पष्ट झाले. ...