लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Buldhana (Marathi News)

खास आपल्यासाठी
धक्कादायक! राज्य सरकारचा युवा पुरस्कार प्राप्त शेतकऱ्याची आत्महत्या; सणादिवशीच मृत्यूला कवटाळले - Marathi News | Shocking State governments youth award winning farmer commits suicide sindkhed raja | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :धक्कादायक! राज्य सरकारचा युवा पुरस्कार प्राप्त शेतकऱ्याची आत्महत्या; सणादिवशीच मृत्यूला कवटाळले

Maharashtra Farmer Suicide: युवा शेतकऱ्याने टोकाचं पाऊल उचलत विषारी औषध पिऊन आपलं जीवन संपवलं. ...

भरधाव क्रूझरचा टायर फुटून समृद्ध महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी - Marathi News | A speeding cruiser's tire bursts, causing a horrific accident on Samriddhi Highway, two dead, three seriously injured | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :भरधाव क्रूझरचा टायर फुटून समृद्ध महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी

Accident News: समृद्धी महामार्गावर अपघातांचे सत्र सुरूच असून, ८ मार्च रोजी सकाळी ८ वाजता सिंदखेडराजा परिसरात भीषण अपघात घडला. या दुर्घटनेत क्रूझर वाहनातील दोघांचा मृत्यू झाला, तर तिघे गंभीर जखमी झाले. ...

"सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह; देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी राजीनामा द्यावा" - Marathi News | Devendra Fadnavis and Ajit Pawar should resign says harshwardhan sapkal Over santosh deshmukh case | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :"सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह; देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी राजीनामा द्यावा"

महाराष्ट्राची प्रतिष्ठा कलंकित झाली असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तत्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. ...

...तर प्रसंगी बावस्कर पुरस्कार परत देतील: हर्षवर्धन सपकाळ, प्रशासनाच्या भूमिकेवर काँग्रेसचा सवाल - Marathi News | then on occasion bavaskar will return the padma award said harshwardhan sapkal | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :...तर प्रसंगी बावस्कर पुरस्कार परत देतील: हर्षवर्धन सपकाळ, प्रशासनाच्या भूमिकेवर काँग्रेसचा सवाल

आवश्यकता भासल्यास ते पद्मश्री पुरस्कार परत देतील, असे खळबळजनक विधान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी बुलढाणा येथे केले. ...

आरटीआयचे १०० टक्के अर्ज प्रलंबित - Marathi News | 100 percent of rti applications pending | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :आरटीआयचे १०० टक्के अर्ज प्रलंबित

जिल्हा परिषदांमध्ये अकोला, बीड आणि भंडाराने सर्व आरटीआय अर्ज प्रलंबित ठेवले आहेत. ...

एक लाखाची लाच घेताना सहायक सरकारी अभियोक्त्याला अटक - Marathi News | Assistant Public Prosecutor arrested while accepting a bribe of one lakh | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :एक लाखाची लाच घेताना सहायक सरकारी अभियोक्त्याला अटक

वाशिम एसीबीची मेहकर न्यायालय परिसरात कारवाई ...

‘लोणार’मध्ये प्री वेडिंग शूट, तर खिसा मोकळा करण्याची तयारी ठेवा! पुरातत्त्व विभागाने दिलीय ऑफर... - Marathi News | laonaaramadhayae-parai-vaedainga-sauuta-tara-khaisaa-maokalaa-karanayaacai-tayaarai-thaevaa-pauraatatatava-vaibhaagaanae-dailaiya-ophara | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :‘लोणार’मध्ये प्री वेडिंग शूट, तर खिसा मोकळा करण्याची तयारी ठेवा! पुरातत्त्व विभागाने दिलीय ऑफर...

इच्छुक जोडप्यांना किमान सात दिवस आधी बुकिंग करणे बंधनकारक ...

धमकीनंतर भाजप आमदार श्वेता महाले यांची सुरक्षा वाढवली! - Marathi News | BJP MLA Shweta Mahale's security increased after threat | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :धमकीनंतर भाजप आमदार श्वेता महाले यांची सुरक्षा वाढवली!

यापूर्वी आमदार महाले यांना एका शस्त्रधारी पोलिसाचे संरक्षण होते. मात्र, परिस्थितीच्या गांभीर्यामुळे राज्य सरकारच्या मान्यतेनंतर ही सुरक्षा वाढवण्यात आली आहे.  ...

...म्हणून त्याने पाठवला  शिंदेंना धमकीचा मेल; दोन मित्रांना अटक - Marathi News | ...so he sent a threatening email to Shinde; two friends arrested | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...म्हणून त्याने पाठवला  शिंदेंना धमकीचा मेल; दोन मित्रांना अटक

बुलढाण्याहून अटक केलेल्या दोन आरोपींमध्ये याच कारणावरून वाद होत, अशी माहिती गोरेगाव पोलिसांना मिळाली आहे.  ...