शिर्ला : अकोला-पातूर मार्गावरील पोलीस फायरिंग रेजमधील कोनशिला अज्ञात व्यक्तीने फोडल्याची घटना उजेडात आली आहे. याबाबत चौकशी करण्यात येणार असल्याचे पातूरचे ठाणेदार खिल्लारे यांनी सांगितले. अकोला-पातूर मार्गावरील खुल्या जागेवर पोलीस अधिकारी-कर्मचारी गोळ ...
अकोला: जिल्ह्यातील ३७ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाल्याने, संबंधित गावांमध्ये लगबग सुरू झाली आहे. ...
अकोला - बाभूळगाव जहागिर येथील नवोदय विद्यालयातील तब्बल ४९ विद्यार्थिनींचा लैंगिक छळ करणार्या दोन्ही शिक्षकांना शुक्रवारी रात्री १२.२० वाजता अटक करण्यात आली. अकोला पोलिसांनी नागपूरमध्ये या शिक्षकांना बेड्या ठोकल्या. त्यांना शनिवारी न्यायालयात हजर करण ...