अकोला: गुलजारपुर्यातील मनोज धुमने यांच्या भावपूर्ण श्रद्धांजलीचे बॅनर ब्रजलाल बियाणी चौकात काही कार्यकर्त्यांनी लावले. हे बॅनर पोलिसांनी काढण्यास बजावल्यानंतर पोलीस आणि शिवसेना, भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली आणि पोलीस व कार्यकर्त ...