अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक मीरा भाईंदरच्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न सोडवला तसाच इमारतींच्या ओसीचा प्रश्नही सोडवणार, मुंबईप्रमाणे योजना आखणार- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक - रोड रोमिओकडून शेरेबाजी करत शाळकरी मुलीचा विनयभंग,सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल अंबरनाथ - मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
सिंदखेडराजा येथून सुरुवात: दोन हजारावर शेतकरी मोटारसायकलने सभेस राहणार उपस्थित- आ.बोंद्रे ...
बुलडाणा : शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती करावी, या मुख्य मागणीसाठी १३ एप्रिल रोजी शिवसेनेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्यात आले. ...
लोणार- नगर परिषदेच्या बैठकीत आरोग्य व स्वच्छता, अर्थ व नियोजन, महिला व बाल विकास, पाणीपुरवठा, बांधकाम समित्यांवर सभापतींची निवड करण्यात आली. ...
देऊळगावराजा : स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीने बनावट दस्तऐवज सादर करून शासनाच्या कोट्यवधी रुपयांचा निधीचा अपहार केला. ...
सोनाळा- संघर्ष यात्रेच्या जनजागृतीकरिता सोनाळा शहर काँग्रेस कमिटीच्यावतीने बैलगाडी रॅली १३ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वा. काढण्यात आली. ...
बुलडाणा- वन क्षेत्रातील पाणीटंचाईची तीव्रता लक्षात घेता, यंदा पाणवठ्यांची संख्या दुप्पट करण्यात आली आहे. ...
इसोली : धानोरी येथे जनावरांसाठी ठेवलेल्या वैरणास आग लागल्याने नुकसान झाल्याची घटना गुरुवारी घडली. ...
बुलडाणा- खरीप हंगामात शेतकरी मोठ्या संख्येने पेरणी करणार आहे. शेतकऱ्याला कुठल्याही प्रकारे बियाणे व खतांची कमतरता पडणार नाही, असे नियोजन करण्यात आले आहे. ...
अमेरिकेतील कनेक्टिकट महाराष्ट्र मंडळाने आयोजित केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात स्वरा संतोष कायंदे या चिमुकलीने भगवद्गीतेचा १५ वा आध्याय मुखोद्गत सादर केला. ...
चिखली रोडवरील विश्वास नगर येथे एका इसमाने राहत्या घरी गळफासलावून आत्महत्या केल्याची घटना गुरूवारी सकाळी वाजता उघडकीस आली. ...