लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Buldhana (Marathi News)

खास आपल्यासाठी
वृक्ष लागवड योजनेतील वृक्ष सुकले! - Marathi News | Tree planting scheme dried up! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :वृक्ष लागवड योजनेतील वृक्ष सुकले!

संवर्धनाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष: सामाजिक संस्था, वृक्षप्रेमींनी फिरवली पाठ! ...

खळवाडीसाठी जमिनीच्या अदलाबदलीला मान्यता - Marathi News | Recognition of land swap for Khalwadi | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खळवाडीसाठी जमिनीच्या अदलाबदलीला मान्यता

शेगाव विकास आराखडा : खळवाडी अतिक्रमकांच्या पुनर्वसनाचा मार्ग मोकळा ...

आजपासून संघर्ष यात्रेचा दुसरा टप्पा - Marathi News | From today the second phase of the struggle yatra | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :आजपासून संघर्ष यात्रेचा दुसरा टप्पा

सिंदखेडराजा/मुंबई : शेतकरी कर्जमाफीसाठी सर्व विरोधी पक्षांच्या संघर्ष यात्रेचा दुसरा टप्पा १५ एप्रिलपासून सुरू होत आहे. ...

अल्प उत्पन्नात बुलडाणेकरांचे घराचे स्वप्न साकारणार! - Marathi News | Buldanekar's house will be dreamed of in a low income! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :अल्प उत्पन्नात बुलडाणेकरांचे घराचे स्वप्न साकारणार!

हर्षवर्धन सपकाळ यांचा पाठपुरावा : म्हाडाच्या ३०४ घरांचा प्रकल्प मंजूर ...

पाणीटंचाईग्रस्त गावांचे प्रस्ताव पाठविले उशिरा - Marathi News | Proposals for water-scarcity-hit villages were delayed | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :पाणीटंचाईग्रस्त गावांचे प्रस्ताव पाठविले उशिरा

आ.बोंद्रे व आ.सपकाळ यांचा आरोप : जलयुक्त शिवार योजना यशस्वी ठरल्याचे भासविले! ...

पक्षी संवर्धनासाठी ‘एक घरटं बांधा चिऊसाठी’! - Marathi News | For a bird conservation 'One nest binds to chai'! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :पक्षी संवर्धनासाठी ‘एक घरटं बांधा चिऊसाठी’!

चिखली- पक्षी टिकून राहावेत व त्यांचे संवर्धन व्हावे, यासाठी येथील डॉक्टर दाम्पत्य सरसावले असून, पक्षी संवर्धनासाठी ‘एक घरटं बांधा चिऊसाठी’ हा उपक्रम त्यांनी हाती घेतला आहे. ...

पिंपळगांवच्या सरपंचपदी शोभा काकड अविरोध - Marathi News | Shampa Kakad uncontrolled for Pimpalgaon Sarpanch | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :पिंपळगांवच्या सरपंचपदी शोभा काकड अविरोध

देऊळगांवराजा : तालुक्यातील पिंपळगांव बुद्रुक ग्रामपंचायतच्या सरपंचपदी शोभा प्रभु काकड यांची अविरोध निवड गुरुवारी करण्यात आली. ...

स्वाइन फ्लूच्या संशयित रुग्णाचा मृत्यू - Marathi News | Death of swine flu suspected patient | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :स्वाइन फ्लूच्या संशयित रुग्णाचा मृत्यू

लोणार : तालुक्यातील खुरपूर येथे स्वाइन फ्लूचा संशयित रुग्ण शिवाजी घुले यांचा ११ एप्रिल रोजी औरंगाबाद येथील शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला. ...

कृषी माल खरेदी-विक्री कॅशलेस करण्यावर शासनाचा भर - Marathi News | Government's emphasis on cash-storing and selling agricultural goods | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :कृषी माल खरेदी-विक्री कॅशलेस करण्यावर शासनाचा भर

बुलडाणा: आगामी काळात कृषी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात खरेदी-विक्रीचे व्यवहार आॅनलाइन होण्याकरिता शासनाच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. ...