अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक मीरा भाईंदरच्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न सोडवला तसाच इमारतींच्या ओसीचा प्रश्नही सोडवणार, मुंबईप्रमाणे योजना आखणार- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक - रोड रोमिओकडून शेरेबाजी करत शाळकरी मुलीचा विनयभंग,सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल अंबरनाथ - मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
२० दिवसांपासून एटीएममध्ये पैसेच नाहीत: पुन्हा नोटाबंदीसारखी स्थिती उद्भवल्याने नागरिक त्रस्त ...
अमडापूर- प्राप्त माहितीच्या आधारे अपर पोलीस अधिक्षक श्वेता खेडकर यांनी बुधवारी उंद्री येथील लाखनवाडा मार्गावरील जुगार अड्ड्यावर छापा टाकून मुद्देमालासह चार जणांना अटक केली. ...
२१३ शाळांची स्थिती : जिल्हा परिषद शाळांचे मुख्याध्यापक त्रस्त ...
खामगाव पालिकेतील ‘राज’कारण पोहोचले जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात ...
https://www.dailymotion.com/video/x844vw2 ...
लोकमत परिचर्चेतील सूर : महामार्गालगत दारूबंदीचा निर्णय स्वागतार्ह ...
खामगाव : विहिरीत उडी घेवून युवकाने आत्महत्या केल्याची घटना जामोद ता.जळगाव येथे मंगळवारी घडली. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. ...
खामगाव : येथील नगर पालिकेच्या सर्व साधारण सभेच्या ठरावांच्या प्रती देण्यास मुख्याधिकारी टाळाटाळ करीत असल्याच्या निषेधार्थ मंगळवारी मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले. ...
तीन वर्षांपासून कृषिपंप जोडणीचे अर्ज प्रलंबित. ...
विहिरीत उडी घेऊन युवकाने आत्महत्या केल्याची घटना जामोद ता.जळगाव येथे मंगळवारी घडली. ...