लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Buldhana (Marathi News)

खास आपल्यासाठी
उंद्री येथे पुलाखाली आढळला तरूणाचा मृतदेह - Marathi News | The body of the young man found under the bridge at Umri | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :उंद्री येथे पुलाखाली आढळला तरूणाचा मृतदेह

अमडापूर : येथून जवळच असलेल्या चिखली तालुक्यातील उंद्री गावाला महामार्गावरील पुलाखाली एका ३० वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळल्याने मंगळवारी खळबळ उडाली. ...

विहिरीत पडून दोघांचा मृत्यू - Marathi News | The death of both of them fell into the well | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :विहिरीत पडून दोघांचा मृत्यू

जळगाव जामोद- विहिरीत पाय घसरून पडलेल्याने तरूणीचा मृत्यू झाला. तर तीला वाचविण्यासाठी गेलेल्या तरूणाचाही मृत्यू झाल्याची घटना खामखेड शिवारात घडली. ...

गळफास घेऊन युवकाची आत्महत्या - Marathi News | Youth suicide | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :गळफास घेऊन युवकाची आत्महत्या

मेहकर : येथील शिक्षक कॉलनीमधील एका २१ वर्षीय युवकाने घरामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना २५ एप्रिल रोजी सकाळी उघडकीस आली. ...

मद्य प्राशनाने तरुणाचा मृत्यू - Marathi News | The death of the young person with alcohol | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :मद्य प्राशनाने तरुणाचा मृत्यू

जळगाव जामोद : मद्य प्राशनाने जळगाव शहरातील संदीप विठ्ठल घोलप (वय २५) या तरूणाचा मृत्यू झाल्याची घटना २५ एप्रिल रोजी घडली. ...

शिष्यवृत्तीचे सहा हजार अर्ज प्रलंबित - Marathi News | Six thousand applications for scholarships are pending | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :शिष्यवृत्तीचे सहा हजार अर्ज प्रलंबित

बुलडाणा : अनुसूचित जाती, विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती व शिक्षण, परीक्षा शुल्काचे सन २०१६- १७ चे ६ हजार २२ अर्ज महाविद्यालयांकडे प्रलंबित आहेत. ...

१६ गावांसाठी पाण्याचे टँकर मंजूर - Marathi News | Water tankers approved for 16 villages | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :१६ गावांसाठी पाण्याचे टँकर मंजूर

बुलडाणा : पाणी टंचाई आराखड्यामध्ये समाविष्ट जिल्ह्यातील १६ गावांसाठी पिण्याचे पाण्याचे टँकर मंजूर करण्यात आले आहे ...

तुरीला एक हजार रुपये बाजार भाव फरक द्या! - Marathi News | Give a difference to the market price of one thousand rupees! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :तुरीला एक हजार रुपये बाजार भाव फरक द्या!

सभापती सत्येंद्र भुसारी यांची मागणी : मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे निवेदन ...

वीज उपकेंद्राचे ऊर्जामंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण - Marathi News | Power of the power sub-center energy minister inaugurated | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :वीज उपकेंद्राचे ऊर्जामंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

वीज उपकेंद्राला संजिवनी देणारे आ.खेडेकर : बावनकुळे यांचे प्रतिपादन ...

दुकाने बंद; तरीही दारूची अवैध विक्री! - Marathi News | Shops Off; Still illegal sale of alcohol! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :दुकाने बंद; तरीही दारूची अवैध विक्री!

पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष : जानेफळ परिसरात नियमाची पायमल्ली! ...