बुलडाणा : शेतकऱ्यांनी पुकारलेल्या बेमुदत संपाच्या चौथ्या दिवशी महाराष्ट्र बंदचे आवाहन केले होते. या आवाहनाला शहरातील व्यापाऱ्यांनी प्रतिसाद देत आपली प्रतिष्ठाने बंद ठेवून आंदोलनात सहभाग नोंदविला. ...
मोताळा : रानडुकराच्या हल्ल्यात दोन जण जखमी झाल्याची घटना ४ जून रोजी कोथळी शिवारात घडली. शेतामध्ये काम करत असताना आत्माराम गावंडे यांच्यावर रानडुकराने हल्ला केला. ...