येथील पिडीत महिलेला एक लाख रूपयांची मदत दिलीअसून, आणखी पाच लाख रूपयांची मदत देण्याची घोषणा सामाजिक न्यायमंत्रीराजकुमार बडोले यांनी शनिवारी सकाळी जिल्हा सामान्य रूग्णालयात केली. ...
शनिवारी सकाळी सामाजिक न्याय राज्यमंत्री राजकुमार बडोले यांनी पीडित महिलेची भेट घेतली. तसंच एक लाख रूपयांची मदत दिली असून, आणखी पाच लाख रूपयांची मदत देण्याची घोषणा राजकुमार बडोले यांनी केली आहे. ...