लाईव्ह न्यूज :

Buldhana (Marathi News)

खास आपल्यासाठी
गुन्हे करुन ओळख लपवून बसलेला अट्टल चोरटा एलसीबीच्या गळाला - Marathi News | Attal Chorta, who committed crimes and concealed his identity, was caught by the LCB | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गुन्हे करुन ओळख लपवून बसलेला अट्टल चोरटा एलसीबीच्या गळाला

घरफोडी करण्यात होता पटाईत : आरोपीच्या इतर साथीदारांचा शोध सुरु ...

मराठवाड्यातील गजानन भक्तांना रेल्वे बोर्ड पावले; ३ रेल्वे गाड्यांना शेगाव येथे थांबा - Marathi News | Gajanan devotees from Marathwada were boarded by railways; 3 Railway trains stop at Shegaon | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :मराठवाड्यातील गजानन भक्तांना रेल्वे बोर्ड पावले; ३ रेल्वे गाड्यांना शेगाव येथे थांबा

रेल्वे बोर्डाने प्रायोगिक तत्त्वावर सहा महिन्यासाठी हा बदल केला आहे. ...

पालकानो, मुला-मुलींकडे द्या लक्ष! निर्जनस्थळी गुलगुल करणे भोवले, ‘दामिनी’ने पोलीस स्टेशन दावले - Marathi News | Action of Damini squad in buldana Parents, pay attention to boys and girls | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :पालकानो, मुला-मुलींकडे द्या लक्ष! निर्जनस्थळी गुलगुल करणे भोवले, ‘दामिनी’ने पोलीस स्टेशन दावले

अशा प्रकारे निर्जनस्थळी गुलगुल करणाऱ्यांना दामिनी पथकाकडून पोलीस स्टेशन दाखविले जात आहे. ...

बुलढाणा : गळफास घेऊन युवकाची आत्महत्या - Marathi News | Youth committed suicide by hanging | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलढाणा : गळफास घेऊन युवकाची आत्महत्या

एका २२ वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना २३ मार्च रोजी दुपारी उघडकीस आली. ...

तू माझी राणी, म्हणत केला मुलीचा विनयभंग; विधीसंघर्षग्रस्त बालक अन् मुलगी दोघेही अल्पवयीन - Marathi News | An incident of rape of a girl by saying you are my queen has taken place in Buldhana | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :तू माझी राणी, म्हणत केला मुलीचा विनयभंग; विधीसंघर्षग्रस्त बालक अन् मुलगी दोघेही अल्पवयीन

संग्रामपूर तालुक्यातील एका गावातील १४ वर्षीय मुलीने तामगाव पोलिसात तक्रार दिली. ...

बुलढाणा जिल्ह्यातील अडीच हजार हेक्टर क्षेत्रावरील पीक नुकसानाचे पंचनामे पूर्ण - Marathi News | Panchnama of crop damage on two and a half thousand hectares area in Buldhana district is complete | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलढाणा जिल्ह्यातील अडीच हजार हेक्टर क्षेत्रावरील पीक नुकसानाचे पंचनामे पूर्ण

जिल्ह्यात अवकाळी पावसाने रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. ...

ऑटोत अवैध गॅस भरताना दोघे ताब्यात; उपविभागीय पोलीस अधिकारी पथकाची कारवाई - Marathi News | Two detained while filling illegal gas in auto; Action of Sub Divisional Police Officers Team | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :ऑटोत अवैध गॅस भरताना दोघे ताब्यात; उपविभागीय पोलीस अधिकारी पथकाची कारवाई

खामगाव शहरातील शाळा क्रमांक २ मागील गवळी पुरा भागात दुपारी १ वाजता दरम्यान उप विभागीय पोलीस अधिकारी आणि महसूल पथकाने ही कारवाई केल्याचे समजते. ...

भगवान झुलेलाल जयंती निमित्त दुचाकी रॅली, सिंधी समाज बांधवांचा रॅलीत सहभाग - Marathi News | Two wheeler rally on the occasion of Lord Jhulelal Jayanti participation of Sindhi community members in the rally | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :भगवान झुलेलाल जयंती निमित्त दुचाकी रॅली, सिंधी समाज बांधवांचा रॅलीत सहभाग

पूज्य सिंधी पंचायतच्यावतीने गुरूवारी सकाळी झुलेलाल नगर भागातून या रॅलीला सुरूवात झाली. ...

अल्पवयीन मुलीचे अश्लील फोटो इंस्टाग्रामवर केले व्हायरल, आरोपीविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल - Marathi News | vulgar photos of a minor girl went viral on Instagram, a case was registered against the accused in the city police station buldana | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अल्पवयीन मुलीचे अश्लील फोटो इंस्टाग्रामवर केले व्हायरल, आरोपीविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

याप्रकरणी पोलिसांनी आरोपीस २२ मार्च रोजी अटक केली असून, न्यायालयाने त्याची कारागृहात रवानगी केली आहे. ...