ईस्टर्न एक्सप्रेस हाइवे जाम... ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जात असाल तर थांबा... तीन हाथ नाक्यापासून मुलुंडपर्यंत ट्राफिक जाम आहे . - व्हिडिओ : विशाल हळदे
खामगाव : शहरातील नागरिकांच्या सहकार्याचा अभाव आणि राजकीय पदाधिकार्यांची उदासिनता या प्रमुख दोन कारणांमुळे खामगाव नगर पालिकेचे हगणदरी मुक्तीचे प्रयत्न निष्फळ ठरणार असल्याचे दिसून येते. उपरोक्त कारणांमुळेच की काय? जिल्ह्यातील सर्वात मोठय़ा आणि ब ...
बुलडाणा : ९ ऑगस्ट २0१७ रोजी क्रांती दिनी मंत्रालय मुंबई येथे होऊ घातलेल्या मराठा क्रांती मोर्चा निमित्ताने ६ ऑगस्ट रोजी जय भगवान महासंघ जिल्हा पदाधिकारी व कार्यकर्ते बैठक स्थानिक शासकीय विo्रामगृह, बुलडाणा येथे पार पडली. यावेळी मुंबई येथील मराठा क्रा ...
सिंदखेडराजा : सिंदखेडराजा तालुक्यात नागझरी आणि केशव शिवणी या दोन ठिकाणी पुरातन हेमाडपंथी महादेवाचे मंदिर असून ती एका खो-यात बांधण्यात आली आहेत. दर श्रावण सोमवारला आणि महाशिवरात्रीला येथे दर्शनाकरीता अलोट गर्दी असते. ...
श्री विठ्ठल रूख्माई शाळेनं रक्षाबंधन सण सोमवारी वेगळ्या पद्धतीने साजरा केला आला. सर्व विद्यार्थ्यांनी सोमवारी रक्षाबंधनानिमित्त वृक्षसंवर्धन करण्याची शपथ घेऊन झाडांना राखी बांधली. ...
लोणार: मुंबईमध्ये मराठा क्रांती मोर्चाचे ९ आॅगस्ट रोजी आयोजन करण्यात आले असून, त्या पृष्ठभूमीवर शहरात ६ आॅगस्ट रोजी मोटारसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले.मुंबई येथील मोर्चात सहभागी होण्यासाठी जय्यत तयारी सुरू झाली आहे. गावपातळीवर प्रचार आणि जनजागृती क ...
लोकमत न्यूज नेटवर्कमोताळा: येथील भारतीय स्टेट बँक इंडिया शाखेच्या समोरील एटीएममधून अज्ञात इसमाने सेवानिवृत्त कर्मचारी गोपाल निनाजी अहिरे यांच्या बँक खात्यामधून २ आॅगस्ट रोजी १३हजार रुपये लंपास झाल्याची घटना घडली. याबाबत त्यांनी ४ आॅगस्ट रोजी शाखा व ...
लोकमत न्यूज नेटवर्कलोणार (जि. बुलडाणा): तालुक्यातील वेणी येथील अल्पभूधारक शेतकरी प्रकाश अवसरमोल पीक विमा भरण्यासाठी चार दिवसांपासून लोणार शहरात चकरा मारत होते. छत्रपती शाहू महाराज संकुलमधील पीक विमा भरणा केंद्रावर ५ आॅगस्ट रोजी विमा भरण्यासाठी सकाळ ...
लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: निम्म्याच्यावर पावसाळा संपला असून, अजूनही जिल्ह्यातील विविध प्रकल्पातील जलसाठ्यात कोणतीही विशेष वाढ झालेली नाही. बहुतांश धरणे अद्याप तहानलेलीच आहेत. नळयोजनांना आवश्यक एवढा जलसाठाही धरणांमध्ये झालेला नाही. त्यामुळे विविध ग ...