ईस्टर्न एक्सप्रेस हाइवे जाम... ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जात असाल तर थांबा... तीन हाथ नाक्यापासून मुलुंडपर्यंत ट्राफिक जाम आहे . - व्हिडिओ : विशाल हळदे
चिखली : माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते अनावरण झालेला व शहरातील अत्यंत गजबजलेल्या डी.पी. रोडस्थित हिंदूसूर्य महाराणा प्रताप यांच्या अश्वारूढ पुतळय़ाच्या हातातील भाला तोडण्याचा व पुतळय़ाचा चेहरा विद्रूप करण्याचा प्रयत्न अज्ञात समाजकंटकाक ...
खामगाव: शहरातील मुख्य आठ रस्त्यांची दशा पालटणार असल्याचे शुभसंकेत पालिका प्रशासनाकडून मिळत आहेत. या रस्त्यांच्या निर्मितीची निविदा प्रक्रिया पूर्णत्वास आली असून, येत्या काही दिवसांमध्ये या रस्त्यांच्या बांधकामाला सुरुवात करण्यात येणार असल्याचे दिसून ...
खामगाव: उघड्यावरील हगणदरीला प्रतिबंध घालण्यासाठी नगरपालिका प्रशासनाकडून तब्बल ३२ जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून, प्रत्येकी पाचशे रुपयांप्रमाणे १६ हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे. ...
साखरखेर्डा : तीर्थक्षेत्र साखरखेर्डा येथील श्री जगद्गुरू पलसिद्ध महास्वामी यांच्या स्मृती महोत्सवाला १0 ऑगस्टपासून प्रारंभ झाला असून, शेकडो दिंड्यांच्या सहभागातून दिंडी सोहळा पार पडला. यावेळी साखरखेर्डा येथे हजारो भाविकांची मांदियाळी जमली होती. ...
बुलडाणा : शेतकऱ्यांना कर्जमुक्त न करता, त्यांची थट्टा करणाऱ्या सरकारच्या कोणत्याही मंत्र्यास ध्वजारोहन करु देणार नाही, असा इशारा प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आला आहे. ...
हिवरा आश्रम (बुलडाणा) : शेतीच्या समृध्दीसाठी शेतक-यांना शेतीसंबंधी आधुनिक माहिती उपलब्ध होणे अत्यंत गरजेचे आहे. त्याकरिता विवेकानंद महाविद्यालयाच्यावतीने ‘इन्फॉर्मेशन कॉर्नर’ सुरू करण्यात आला आहे. याव्दारे शेतकºयांसाठी आधुनिक शेती संबधीत माहिती, शेतक ...
बुलडाणा : जिल्हा नियोजन समिती निवडणूक २0१७ चा निकाल १0 ऑगस्ट रोजी जाहीर करण्यात आला असून, ९ पैकी काँग्रेस आघाडीला पाच तर भाजप आघाडीचा चार जागांवर विजय झाला. ...