पळशी बु.: यावर्षीचा पावसाळा संपण्याच्या मार्गावर येऊन ठे पला असला तरीही पळशी बु. या परिसरातील लहान-मोठे नदी- नाले व पाझर तलाव हे कोरडेच असल्याने येथील वन्य प्राण्यांसह पाळीव जनावरांचे पिण्याच्या पाण्याकरिता प्रचंड हाल होत असल्याचे चित्र यावेळी दिस ...
बुलडाणा : आश्विन शुद्ध दशमी हा दिवस विजयादशमी किंवा दसरा म्हणून साजरा केला जातो. देवीच्या घटांची स्थापना आश्विन शुद्ध प्रतिपदेला केल्यानंतर देवीचा नवरात्रोत्सव साजरा केला जातो, तर दहाव्या दिवशी विजयादशमी साजरी करण्यात येतो. या दिवशी रावणाच्या प ...
बुलडाणा : कृषी उत्पन्न बाजार समितीला नॉन एफएक्यू दर्जाचा माल खरेदी करण्यासाठी परवानगी दिली जात असली, तरी विक्रीला आलेल्या मालाचा दर्जा प्रमाणित करण्यासाठी संबंधित तालुक्याचे सहायक निबंधक सहकारी संस्था, तालुका कृषी अधिकारी व कृषी उत्पन्न बाजार समि ...
डोणगाव : डोणगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येणार्या ग्राम अकोला ठाकरे येथील विनोद गजानन काळे (१२) हा बालक विहिरीवर पाणी आणण्यासाठी गेला असता पाय घसरून विहिरीत पडला. त्यात त्याचा मृत्यू झाल्याची घटना २९ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजताच्या दरम्यान घडली. ...
बुलडाणा : सन २0१७-१८ साठी आंबिया बहार व गारपीटमध्ये पुर्नरचित हवामान आधारित फळपीक विमा योजना जाहीर करण्यात आली आहे. जिल्ह्यामध्ये ही योजना संत्रा, मोसंबी, केळी, द्राक्ष, आंबा, पेरू, डाळिंब व लिंबू या फळपिकांकरिता राबविण्यात येणार आहे. योजनेंत ...
देऊळगावराजा : देऊळगावराजा ही बालाजी नगरी म्हणून ओळखल्या जाते. सुमारे चारशे वर्षांंपूर्वीचा इतिहास असणारे श्री बालाजी महाराज यात्रोत्सव संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. या यात्रोत्सवाची सुरुवात आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून होत आहे. दिवाळीनंतर या ...
मेहकर: तालुक्यातील ५0 ग्रामपंचायतींच्या निवडणुकासाठी ७ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. यामध्ये ५0 ग्रामपंचायतीं पैकी ३ ग्रा.पं. हय़ा संपूर्णपणे अविरोध झाल्या आहेत. तर तीन गावचे केवळ सरपंच अविरोध व एकूण १३४ ग्रा.पं. सदस्य अविरोध झाले आहेत. आता ४४ ग्रा ...
देऊळगावमही: येथील ग्रामीण रुग्णालयात विविध समस्या निर्माण झाल्या असून, रुग्णांना सेवा मिळत नाही. रुग्णालयातील कर्मचार्यांच्या दुर्लक्षतेमुळे परिसरात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले. याबाबत लोकमतमध्ये २६ सप्टेंबर रोजी वृत्त प्रकाशित करण्यात आले ह ...
बुलडाणा: तलावावरून पाणी देण्यास वरवंडच्या लोकांनी केलेला विरोध यामुळे पाच वर्षांपासून मंजूर झालेली डोंगरखंडाळा येथील महाजल पाणीपुरवठा योजना अद्यापही रखडलेलीच आहे. कायम पाणीटंचाईचा सामना करणार्या डोंगरखंडाळा गावात सध्या भीषण पाणी समस्या उद्भवलेली ...