लाईव्ह न्यूज :

Buldhana (Marathi News)

शेतमालाच्या दर्जावर समितीची नजर! - Marathi News | Committee on the quality of the farm! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :शेतमालाच्या दर्जावर समितीची नजर!

बुलडाणा : कृषी उत्पन्न बाजार समितीला नॉन एफएक्यू दर्जाचा  माल खरेदी करण्यासाठी परवानगी दिली जात असली, तरी  विक्रीला आलेल्या मालाचा दर्जा प्रमाणित करण्यासाठी संबंधित  तालुक्याचे सहायक निबंधक सहकारी संस्था, तालुका कृषी  अधिकारी व कृषी उत्पन्न बाजार समि ...

विहिरीत पडून मुलाचा मृत्यू - Marathi News | Boy's death by well in the well | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :विहिरीत पडून मुलाचा मृत्यू

डोणगाव : डोणगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येणार्‍या ग्राम  अकोला ठाकरे येथील विनोद गजानन काळे  (१२) हा बालक  विहिरीवर पाणी आणण्यासाठी गेला असता पाय घसरून  विहिरीत पडला. त्यात त्याचा मृत्यू झाल्याची घटना २९ सप्टेंबर  रोजी दुपारी २ वाजताच्या दरम्यान घडली.  ...

विजेचा धक्का लागून कामगार संघटनेच्या अध्यक्षाचा मृत्यू - Marathi News | The death of the President of the trade union following the shock of electricity | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :विजेचा धक्का लागून कामगार संघटनेच्या अध्यक्षाचा मृत्यू

खामगाव : कामगार संघटनेचे अध्यक्ष नीलेश अत्तरकार (वय  ३२) यांचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची घटना वाडी ये थे शुक्रवारी दुपारी घडली. ...

पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना जाहीर - Marathi News | Released weather based fruitpick insurance plans | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना जाहीर

बुलडाणा :  सन २0१७-१८ साठी आंबिया बहार व गारपीटमध्ये  पुर्नरचित हवामान आधारित फळपीक विमा योजना जाहीर  करण्यात आली आहे.   जिल्ह्यामध्ये ही योजना संत्रा,  मोसंबी, केळी, द्राक्ष, आंबा, पेरू,  डाळिंब व लिंबू या फळपिकांकरिता राबविण्यात येणार आहे.  योजनेंत ...

लाटा मंडोपत्सवापासून श्री बालाजी महाराजांच्या यात्रेला सुरुवात - Marathi News | The pilgrimage of Shri Balaji Maharaj started from Latam Mandopastava | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :लाटा मंडोपत्सवापासून श्री बालाजी महाराजांच्या यात्रेला सुरुवात

देऊळगावराजा : देऊळगावराजा ही बालाजी नगरी म्हणून  ओळखल्या जाते. सुमारे चारशे वर्षांंपूर्वीचा इतिहास असणारे श्री  बालाजी महाराज यात्रोत्सव संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. या  यात्रोत्सवाची सुरुवात आश्‍विन शुद्ध प्रतिपदेपासून होत आहे.  दिवाळीनंतर या ...

सरपंच पदासाठी १३५, सदस्यांसाठी २९0 उमेदवार! - Marathi News | 135 posts for Sarpanch post, 290 candidates for members! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :सरपंच पदासाठी १३५, सदस्यांसाठी २९0 उमेदवार!

मेहकर: तालुक्यातील ५0 ग्रामपंचायतींच्या निवडणुकासाठी ७  ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. यामध्ये ५0 ग्रामपंचायतीं पैकी ३ ग्रा.पं. हय़ा संपूर्णपणे अविरोध झाल्या आहेत. तर तीन  गावचे केवळ सरपंच अविरोध व एकूण १३४ ग्रा.पं. सदस्य  अविरोध झाले आहेत. आता ४४ ग्रा ...

ग्रामीण रुग्णालयाच्या कामचुकार कर्मचार्‍यांना समज! - Marathi News | Grameenphone employees agree to work! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :ग्रामीण रुग्णालयाच्या कामचुकार कर्मचार्‍यांना समज!

देऊळगावमही:  येथील  ग्रामीण रुग्णालयात विविध समस्या  निर्माण झाल्या असून, रुग्णांना सेवा मिळत नाही. रुग्णालयातील  कर्मचार्‍यांच्या दुर्लक्षतेमुळे परिसरात घाणीचे साम्राज्य निर्माण  झाले. याबाबत लोकमतमध्ये २६ सप्टेंबर रोजी वृत्त प्रकाशित  करण्यात आले ह ...

पाच वर्षांपासून रखडली डोंगरखंडाळा पाणीपुरवठा योजना!  - Marathi News | Five-year-old hill station for water supply scheme! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :पाच वर्षांपासून रखडली डोंगरखंडाळा पाणीपुरवठा योजना! 

बुलडाणा: तलावावरून पाणी देण्यास वरवंडच्या लोकांनी  केलेला विरोध यामुळे पाच वर्षांपासून मंजूर झालेली  डोंगरखंडाळा येथील महाजल पाणीपुरवठा योजना अद्यापही  रखडलेलीच आहे. कायम पाणीटंचाईचा सामना करणार्‍या  डोंगरखंडाळा गावात सध्या भीषण पाणी समस्या उद्भवलेली ...

मतदार यादीतील नावाची निश्‍चिती करावी- पुलकुंडवार - Marathi News | To determine the name of the voters list - Pulkundwar | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :मतदार यादीतील नावाची निश्‍चिती करावी- पुलकुंडवार

बुलडाणा: राज्य निवडणूक आयोगाकडून  प्राप्त आदेशान्वये  जिल्ह्यात मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम ३  ऑक्टोबर २0१७ ते ५ जानेवारी २0१८ पर्यंत राबविण्याचे घोषि त करण्यात आले आहे. या मोहिमेदरम्यान मयत मतदारांची नावे  वगळणे, नाव पत्त्यात ...