बुलडाणा : स्थानिक सहकार विद्या मंदिरमधील विद्यार्थ्यांच्यावतीने बुलडाणा शहरात ८० ठिकाणी शुक्रवारी व शनिवारी बुलडाणा अर्बनच्या अध्यक्षा कोमल झंवर यांच्या नेतृत्वात स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेमधये वर्ग १ ते १० वी सीबीएसईच्या विद्यार् ...
नांदुरा : अन्न व औषध प्रशासन बुलडाणा कार्यालयाच्या अधिकार्यांनी शुक्रवारी नांदुरा शहरातील खवा विक्रेत्यांच्या दुकानांवर धाड टाकत चार जणांचे नमुने तपासणीसाठी घेतले. त्यामुळे खवा विक्रेत्यांमध्ये एकच खळबळ उडाली. ...
बिबी : बिबी येथील शिवारात सोयाबीन सोंगणीचे काम करीत असताना शेतमजूर पती पत्नी दाम्पत्यावर वीज कोसळून ते गंभीर जखमी झाल्याची घटना १३ ऑक्टोबर रोजी दुपारी ४ वाजताच्या दरम्यान घडली. ...
बुलडाणा : दिवाळी सणाच्या काळात प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन राज्य परिवहन महामंडळाने गाड्यांच्या फेर्या वाढवतानाच प्रवासी भाड्यातही १0 ते २0 टक्के वाढ करण्यात येणार असून, ऐन दिवाळीत प्रवाशांना फटाका लागणार आहे. ...
लिहा बु.: परिसरात परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे पिके वाचविण्यासाठी शेतकर्यांची कसरत सुरू आहे. या परतीच्या पावसाचा फटका सोयाबीन, कापसाला बसला असून, शेतकर्यांना आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे. ...