बुलडाणा: एका दिवसावर दिवाळी सण आला असल्याने जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतमाल विक्रीसाठी शेतकर्यांची गर्दी वाढली आहे. नवीन सोयाबीन बाजारात आले असून, या सोयाबीनवर दिवाळी साजरी करण्यासाठी बाजार समिती शेतकर्यांनी गजबजली आहे. ...
चिखली: तालुक्यातील भोरसाभोरसी येथील एका १४ वर्षीय मुलीला औरंगाबाद येथील उपचाराअंती डेंग्यू झाल्याचे निदान झाल्याने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, याची द खल घेऊन आरोग्य विभागाने तातडीने उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे ...
विवेकानंद आश्रमाचे अध्यक्ष शुकदास महाराज यांच्या समाधीस्थळाचे भूमिपूजन २0 ऑक्टोबर रोजी दीपावली पाडव्याच्या शुभमुहू र्तावर श्रीश्रीश्री १00८ स्वामी हरिचैतन्य महाराजांच्या हस्ते व राज्यभरातून येणार्या लाखो भाविकांच्या उपस्थित पार पडणार आहे. ...
सिंदखेडराजा : ‘जनहिताय जन सुखाय’चे घोषवाक्य असलेल्या एस.टी. महामंडळाचे सर्व कर्मचारी विविध मागण्यांसाठी ऐन दिवाळीच्या सणाला संपावर गेले. त्यामुळे १७ ऑक्टोबरच्या सकाळपासून संध्याकाळपर्यंत एकही एसटी रस्त्यावर न धावल्यामुळे प्रवाशांचे ऐन दिवाळी सणाम ...
धाड : दिवाळी सणाच्या तोंडावर वीज वितरण कंपनीकडून होणार्या अर्मयाद भारनियमनासह महावितरणकडून निर्माण झालेल्या अनेक समस्यांच्या विरोधात १६ ऑक्टोबर रोजी धाड जि.प.भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने महावितरण कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. ...
खामगाव : खातेदारांचा विश्वास जिंकुन बँक ऑफ महाराष्ट्र शाखा खामगावच्या घारोड येथील ग्राहक सेवा केंद्र चालक भागवत आत्माराम साबळे याने खातेदारांना लाखो रूपयांनी गंडा घातल्याचा प्रकार १६ ऑक्टोबर रोजी उघडकीस आला आहे. ...
पोलिस मुख्यालय बुलडाणा येथील कवायत मैदानावर पोलिस दिवाळी मेळावा सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पोलिस कर्मचाºयांनी सादर केलेल्या विविध कार्यक्रमांमधून पोलिसांमधील सुप्त गुणांचे दर्शन घडले. ...
दीपावलीनिमित्त सराफा बाजारात झगमगाट दिसून ये त आहे. धनत्रयोदशीच्या पूर्वसंध्येला सराफा बाजारात ग्राहकांची गर्दी वाढली असून, बुलडाणा शहरातील सोने-चांदीची उलाढाल कोंटीच्या घरात पोहोचली आहे. धनत्रयोदशी, लक्ष्मीपूजन आणि भाऊबीजेचा मुहूर्त साधून सोने आण ...
कारमधून गांजाची तस्करी करणार्यांना शिवाजीनगर पोलिसांनी पकडून त्यांच्याजवळून एक क्विंटल १९ किलो गांजा व कार जप्त केल्याची घटना सोमवारी सकाळी ११ वा. दरम्यान रावण टेकडी जवळील टोलनाक्याजवळ घडली. यावेळी कारमधील दोन इसम फरार झाले आहेत. तर दोन महिलांना ताब ...