धाड (बुलडाणा): जवळच असलेल्या बुलडाणा तालुक्यातील ग्राम पांगरखेड येथे दोन अल्पवयीन सख्या भावांचा विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची घटना २८ आॅक्टोबर रोजी रात्री १०.३० ला उघडकीस आल्याने संपूर्ण गावासह परिसरात शोककळा पसरली. ...
बुलडाणा : ओबीसी प्रवगार्तून १०३ जातींना वगळण्याचा निर्णय तात्काळ मागे घेऊन सरसकट नॉनक्रिमिलेयरची अट रद्द करावी, अशी मागणी विदर्भ ओबीसी शिक्षक-प्राध्यापक महासंघाच्या वतीने जिल्हा प्रशासनाला देण्यात आले. ...
बुलडाणा : नवीन कार्यकारीणीने बुलडाणा बाजार समितीमध्ये केलेले बदल आदर्श असून बाजार समितीच्या विकासासाठी निधी देण्यास आपले प्राधान्य राहील, असे आश्वासन कृषीमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी दिले. ...
मेहकर : स्थानिक मेहकर स्टेट बँकसमोर एक आजारी व्यक्ती गेल्या तीन दिवसांपासून पडलेली होती. सदर व्यक्तीवर शिक्षक थुट्टे यांच्यासह सहकाºयांनी उपचार केले. ...
वाशिम : ई-प्रणाली अंतर्गत जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक कार्यालयाचे कामकाज ‘पेपरलेस’ करण्याच्या दृष्टिकोणातून प्रत्येक अधिकारी, कर्मचाºयांना संगणक दिले जाणार आहे. ...
डोणगाव : लोणीगवळी येथे दोन आरोपींनी येऊन उपकेंद्राची तोडफोड करुन कर्मचाºयाला जिवे मारण्याची धमकी दिली. सदर घटना दोनदा घडल्याने येथील कर्मचारी भितीच्या वातावरणात काम करीत असून, यासाठी आरोपींवर कठोर कारवाई करुन कर्मचाºयांना संरक्षण प्रदान करावे, अशी मा ...
देऊळगावमही येथे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबीर व शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटूंबातील महिलांचा सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ...
चिखली : दुकानउघडताना आपल्याजवळील चांदीचे दागिने असलेली पिशवी दुकानातील काऊंटरवर ठेवणे एका सराफा व्यावसायिकास महागात पडले. काऊंटरवर ठेवलेली चांदीच्या दागिन्यांची पिशवी अज्ञात महिलेने अलगद लंपास केल्याची घटना २३ आॅक्टोबर रोजी सकाळी चिखलीत घडली. ...
बुलडाणा: छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजना कर्जमाफीचे जिल्ह्यात २ लाख ५0 हजार ७४५ लाभार्थी कुटुंब असून, १८ ऑक्टोबरपासून कर्जमाफीची रक्कम बँक खात्यात जमा करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले होते; मात्र अद्यापपर्यंत कर्जमाफीच्या लाभार्थींची यादी ...