लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Buldhana (Marathi News)

खास आपल्यासाठी
सिं. राजा येथे शिवसेनेचा बँक अधिकार्‍यांना घेराव - Marathi News | Lion Raja seized the Shiv Sena's bank officials | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :सिं. राजा येथे शिवसेनेचा बँक अधिकार्‍यांना घेराव

सिंदखेडराजा: महाराष्ट्र शासनाने शेतकर्‍यांच्या कर्जमाफीची घोषणा केली;  मात्र सदर घोषणा फसवी ठरली. त्यामुळे  शिवसेनेचे बुलडाणा जिल्हा संपर्क प्रमुख तथा खासदार प्रतापराव जाधव यांच्या आदेशावरून त्या घोषणेच्या अनुषंगाने शिवसेना शहर प्रमुख संजय मेहेत्रे य ...

शेतकर्‍यांचे पांढरे सोने शेतातच! - Marathi News | Farmer's white gold in the field! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :शेतकर्‍यांचे पांढरे सोने शेतातच!

बुलडाणा: सोयाबीन निघाल्यानंतर कपाशीची बोंडे फुटल्यामुळे हिरवे शेत पांढरे दिसत आहे. हा कापूस बाजारात विकून बँकेचे काही कर्ज फेडावे, असा विचार शेतकर्‍यांचा आहे; मात्र कापूस वेचणीसाठी मजूर मिळणे कठीण झाले असून, मागील वर्षी कापूस वेचणीचा दर ५ रुपये किलो ...

राष्ट्रीय महामार्ग भूसंपादन प्रक्रियेने जिल्ह्यात घेतला वेग! - Marathi News | National highway land acquisition process took place in the district! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :राष्ट्रीय महामार्ग भूसंपादन प्रक्रियेने जिल्ह्यात घेतला वेग!

बुलडाणा :  देशातील जिल्हा मुख्यालये राष्ट्रीय महामार्गांना  जोडण्याच्या केंद्र सरकारच्या योजनेने वेग घेतला असून,  बुलडाणा जिल्ह्यातील जवळपास १३२  किलोमीटर लांबीच्या  रस्त्यांसाठी सध्या भूसंपादन प्रक्रिया ही संयुक्त मोजणी स्तरावर  पोहोचली आहे. ...

लोणार तालुका विकास आराखड्यासाठी ९३ कोटी - Marathi News | 93 crores for the development of Lonar taluka development plan | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :लोणार तालुका विकास आराखड्यासाठी ९३ कोटी

लोणार : तालुक्यातील विविध ठिकाणी विकास कामे सुरु  असून, आणखी काही कामांच्या निविदा प्रक्रिया होऊन तालु क्याला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणून तालुक्याचा  चेहरामोहरा बदलणार असल्याचे प्रतिपादन आ. डॉ. संजय  रायमुलकर यांनी स्थानिक बाजार समितीमध्ये सोमवारी ...

‘जन्मदिनी वृक्ष लावू अंगणी’ लोकचळवळ व्हावी :  जिल्हाधिकारी - Marathi News | The 'Birthday tree cutting Angle' should be a folk: Collector | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :‘जन्मदिनी वृक्ष लावू अंगणी’ लोकचळवळ व्हावी :  जिल्हाधिकारी

बुलडाणा : येथील पर्यावरण मित्र ग्रुपच्या वतीने ‘जन्मदिनी वृक्ष  लावू अंगणी’ हा गेल्या दीड वर्षापासून सुरू करण्यात आलेला  उपक्रम स्तुत्य आहे. या उपक्रमाची लोकचळवळ व्हावी, अशी  अपेक्षा जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी व्यक्त  केली. ...

अखेर नाफेडमार्फत शेतमाल खरेदी केंद्र सुरू - Marathi News | After all, the commodity purchasing center was started by Nafed | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :अखेर नाफेडमार्फत शेतमाल खरेदी केंद्र सुरू

मेहकर: मेहकर येथे शासनाकडून नाफेडमार्फत खरेदी केंद्र सुरू  करण्यात आले आहे. उडीद, मूग, सोयाबीन या पिकांची हमी  भावाने खरेदी सुरू करण्यात आली आहे. आ. संजय रायमुलकर  यांच्या हस्ते या नाफेड खरेदी केंद्राचा शुभारंभ ३0 ऑक्टोबर  रोजी करण्यात आला. ...

कापूस, सोयाबीन पिकांच्या उत्पादनात घट! - Marathi News | Cotton and soybean crops fall in production! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :कापूस, सोयाबीन पिकांच्या उत्पादनात घट!

संग्रामपूर: तालुक्यातील एकलारा बानोदा, बावनबीर व एकलारा  या गावात सन २0१७-१८ या खरीप हंगामात अनियमित पाऊस  व कीड रोगराईमुळे सोयाबीन व कापूस या पिकात कमालीची  घट झाली. ...

बुलडाण्यात कर्जबाजारी शेतकर्‍याची आत्महत्या - Marathi News | Debt Farmer Suicide in Buldhana | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाण्यात कर्जबाजारी शेतकर्‍याची आत्महत्या

पातुर्डा (बुलडाणा) : सततची नापिकी व डोक्यावरील कर्जाला  कंटाळून एका शेतकर्‍याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची  घटना २९ ऑक्टोबर रोजी घडली. सकाळी उघडकीस आली.   ...

चिमुकल्या भावांचा विहिरीत बुडून मृत्यू - Marathi News | two small brothers fall in the well, die | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :चिमुकल्या भावांचा विहिरीत बुडून मृत्यू

धाड: जवळच असलेल्या बुलडाणा तालुक्यातील ग्राम पांगरखेड  येथे दोन अल्पवयीन सख्ख्या भावांचा विहिरीत बुडून मृत्यू  झाल्याची घटना २८ ऑक्टोबर रोजी रात्री १0.३0 ला उघडकीस  आल्याने संपूर्ण गावासह परिसरात शोककळा पसरली.  ...