मलकापूर : नाकाबंदी दरम्यान ओमनी गाडीतून दोन लाख रुपयांचा विमल गुटखा व केसरयुक्त तंबाखूचा माल पकडून गाडीसह दोघांना ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई दसरखेड एमआयडीसी पाेिलसांनी पोलीस निरीक्षक माधवराव गरूड यांच्या मार्गदर्शनाखाली महामार्गावर दसरखेडनजीक ३0 ...
धाड : काळा बाजारात विक्री करण्याच्या उद्देशाने जाणार्या रेशनचा तांदूळ पकडल्याची कारवाई धाड पोलिसांनी २९ ऑक्टोबरच्या दुपारी २ वाजता धाड पोलीस स्टेशन हद्दीत येणार्या वरुड रंगाप्पा येथील बसथांब्यावर केली. यावेळी आरोपींच्या ताब्यातून ४0 हजार रुपयांच् ...
बुलडाणा : रासायनिक खत विक्रेत्यांना खते विक्री करण्यासाठी ई-पॉस (पॉईंट ऑफ सेल) मशीनचा वापर करणे १ नोव्हेंबरपासून अनिवार्य करण्यात आले आहे. जिल्ह्यात १३ तालुक्यांतर्गत ७२२ ई-पॉस मशीन देण्यात आल्या आहेत. त्यामुळे रासायनिक खताच्या साठेबाजीवर चाप बसणार ...
मलकापूर: राष्ट्रीय महामार्ग ६ च्या चौपदरीकरणाची सुरुवात झाली आहे. त्यात प्रकल्पग्रस्तांना लाभ देण्यात आले आहेत; मात्र उर्वरित तथा सुटलेल्या प्रकल्पग्रस्तांना लाभ देण्याविषयीची अधिसूचना प्रकाशित झाली असताना प्रत्यक्षात लाभ नाही. अर्थात त्यादृष्टीने प् ...
बुलडाणा जिल्ह्यात सी.सी.आयचे कापूस खरेदी केंद्रे जिल्ह्यात सुरु करण्यात यावीत, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने जिल्हाप्रमुख जालींधर बुधवत यांच्या नेतृत्वात करण्यात आली आहे. ...
बुलडाणा : राज्यातील महसूल विभागातंर्गत पदपुनर्रचनेसंदर्भात दोन वर्षापूर्वी नियुक्त करण्यात आलेल्या समितीचा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नसतानाच जिल्हाधिकारी कार्यालय तथा महसूल शाखेतंर्गत जिल्ह्यात जवळपास ११८ अधिकारी, कर्मचार्यांची पदे रिक्त असल्याची म ...
पिंपळगाव सैलानी: सैलानी ढासाळवाडी तलावामध्ये २९ ऑक्टोबर रोजी जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील कोंडोली येथील कृष्णा काशिनाथ गिरनारे (३0) हा तलावामध्ये बुडाला होता. त्याला शोधण्यासाठी बुलडाणा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या पथकाने दिवसभर शोध घेतला होत ...
खामगाव: भाजपाच्या सत्ता स्थापनेला ३१ ऑक्टोबर २0१७ रोजी ३ वर्षांचा कालावधी पूर्ण होत आहे. त्यानिमित्ताने सरकारने दिलेल्या आश्वासनांची जाणीव करून देण्यासाठी काँग्रेसच्या वतीने ३0 ऑक्टोबर रोजी माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांच्या नेतृत्वात उपविभागीय अध ...