लहरी हवामानामुळे खरीप हंगामातील उत्पादनात घट झाल्यामुळे शे तकर्यांना आर्थिक फटका बसला आहे. त्यात परतीच्या पावसामुळे जमिनीखालील पाण्याच्या पातळीत काहीशी वाढ झाली असून, अनेक विहिरीत पाणीसाठा आला आहे. ...
विदर्भ प्रवेशद्वारी असलेल्या मलकापूरच्या शासकीय उपजिल्हा रुग्णालयाला रेफर टू बुलडाणा, अकोलाचे ग्रहण लागले आहे. सुविधाअभावी कोट्यवधीची वास्तु शोभेची वस्तु ठरताना दिसत असून, परिसरातील हजारो रुग्णांची त्यामुळे आबाळ होत आहे. ...
दुचाकीचे ब्रेक दाबल्यावर खाली पडून डोक्याला जबर मार लागल्याने येथील गोकुलधाममधील २२ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला. मलकापूर- सोलापूर राज्य महामार्गावर सोमवारी मध्यरात्री दीपक नगरनजीक ही घटना घडली. ...
थेट मजुरांच्या खात्यात त्यांची मजुरी जमा होण्याच्या दृष्टीने मनरेगामध्ये काम करणार्या मजुरांचे जॉब कार्ड, आधारकार्ड त्यांच्या बँक खा त्याशी लिंक करण्यामध्ये बुलडाणा जिल्हा राज्यात अव्वल ठरला आहे. ...
चिखली तालुक्यातील गावांना महाराष्ट्र पेयजल योजनेत सामावून घेत नागरिकांना दिलासा द्यावा, या आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांच्या मागणीची दखल पाणी पुरवठा मंत्री ना. बबनराव लोणीकर यांनी घेतली आहे. दरम्यान, या गावांसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणांतर्गत न ...
शासनाच्या ई-नाम योजनेला प्रभावीपणे राबविण्याकरिता बाजार समिती सज्जतेने प्रयत्नशील आहे; मात्र या महत्त्वाकांक्षी योजनेबाबत गाव पातळीवर प्रबोधन न झाल्याने त्याबाबत शेतकरी पूर्णत: अनभिज्ञ असून, व्यापारी व अड तेसुद्धा या योजनेपासून अद्यापावेतो अलिप्तच ...
तालुक्यातील तळणी येथे ‘स्वच्छ तळणी, सुंदर तळणी’ चा गजर करीत सरपंच आशा नारखेडे यांच्या नेतृत्वात तळणी गावातील महिलांनी मंगळवारी गावा तून रॅली काढून हगणदरीमुक्तीचा संदेश दिला. ...
अखंडित वीज पुरवठय़ासाठी वीज वितरण अंतर्गत पायाभूत सुविधांचा दर्जा उंचावण्याच्या दृष्टीने गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेल्या प्रयत्नांना जिल्ह्यात यश आले असून, सात पालिका क्षेत्रात दहा टक्क्यांनी तांत्रिक आणि व्यावसायिक हानी रोखण्यात यंत्रणेला यश आले ...
जगदंबा देवी उत्सवादरम्यान झालेल्या भांडणातून घडलेल्या हत्याकांडातील पाच आरोपींना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा दिली तर तिघांची निर्दोष सुटका केली. खामगाव अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने सोमवारी हा निकाल दिला. ...