लाईव्ह न्यूज :

Buldhana (Marathi News)

शेतमालाला हमी भाव मिळत नसल्याने शेतकरी त्रस्त! - Marathi News | Farmers suffer because the farmer is not getting a guaranteed price! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :शेतमालाला हमी भाव मिळत नसल्याने शेतकरी त्रस्त!

लोणार तालुक्यातील सुलतानपूर परिसरातील शेतकर्‍यांच्या शेतीमालाला अद्यापही हमीभाव मिळत नसल्याने व पिकाच्या करारावर घेतलेले कर्ज फिटत नसल्याने शेतकरी हैराण झाले आहेत. तर रब्बीच्या पेरणीची जुळवाजुळव करताना शेतकर्‍यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे ...

बँकांनी मुद्र योजनेअंतर्गत कर्ज वितरणाचे उद्दीष्ट पूर्ण करावे; जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना - Marathi News | Banks should fulfill the debt distribution objective of the scheme; District Collector | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बँकांनी मुद्र योजनेअंतर्गत कर्ज वितरणाचे उद्दीष्ट पूर्ण करावे; जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना

बुलडाणा : स्वयंरोजगार उभारण्याकरीता मुद्रा बँक योजना अत्यंत विश्वसनीय योजना आहे. या योजनेतून किशोर व तरूण या वयोगटात कर्ज देण्यात येते. अनेक तरूण स्वयंरोजगार उभारण्यासाठी बँकाकडून कर्ज मिळण्यासाठी धडपड करीत असतात. मुद्रा बँक योजना त्यांच्यासाठी उपयुक ...

राज्यस्तरीय मास्टर्स अ‍ॅथेलेटिक्स स्पर्धेसाठी बुलडाणा जिल्ह्यातील ३४ खेळाडूंची निवड - Marathi News | 34 players from Buldhana are selected for the state-level masters athletics competition | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :राज्यस्तरीय मास्टर्स अ‍ॅथेलेटिक्स स्पर्धेसाठी बुलडाणा जिल्ह्यातील ३४ खेळाडूंची निवड

बुलडाणा : जिल्हा मास्टर्स अ‍ॅथेलेटिक्स असोसिएशन द्वारा घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय मास्टर्स (प्रौढ) अ‍ॅथेलेटिक्स स्पर्धा १२ नोव्हेंबर २०१७ रोजी जिजामाता महाविद्यालयाच्या मैदानावर घेण्यात आल्या.  त्यातून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी ३४ खेळाडूंची निवड करण् ...

बुलडाणा जिल्ह्यात १५ नोव्हेंबरपासून मतदार याद्यांची विशेष मोहिम - Marathi News | Special campaign for voter lists from 15 November in Buldhana district | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा जिल्ह्यात १५ नोव्हेंबरपासून मतदार याद्यांची विशेष मोहिम

बुलडाणा : जिल्ह्यात मुख्य निवडणूक अधिकाºयांच्या निदेर्शानुसार मतदार याद्यांची विशेष मोहिम १५ ते ३० नोव्हेंबर या कालावधीत राबविण्यात येणार आहे. ...

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महावितरणच्या कक्षात ठिय्या आंदोलन - Marathi News | Swabhimani Shetkari Sanghatana agitation in the office of MSEDCL | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महावितरणच्या कक्षात ठिय्या आंदोलन

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पश्चिम विदर्भ प्रमुख राणा चंदन व अल्पसंख्यांक आघाडीचे जिल्हाध्यक्ष शे.रफिक शे.करीम यांच्या नेतृत्वात महावितरणच्या कक्षात ठिय्या आंदोलन करण्यात आले. ...

फवारणीमुळे शेतकर्‍याचा मृत्यू  - Marathi News | Farmer's death due to spraying | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :फवारणीमुळे शेतकर्‍याचा मृत्यू 

चिंचपूर (ता. खामगाव): किटकनाशकाच्या विषबाधेमुळे येथील किसन उत्तम ठाकरे (पाटील) या शेतकर्‍याचा गुरुवारी रात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला.  ...

जिल्ह्यात सहा महिन्यांत ६६ नवजात बालकांचा मृत्यू - Marathi News | 66 newborns die in six months in the district | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :जिल्ह्यात सहा महिन्यांत ६६ नवजात बालकांचा मृत्यू

मानव विकास निर्देशांकाच्या दृष्टीने राज्यात पिछाडीवर  असलेल्या जिल्ह्यातील सात तालुक्यांमध्ये सहा महिन्यात उपजत व  नवजात अशा ६६ बालकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. दरम्यान, असे  असले तरी २0१४ च्या तुलनेत या आकडेवारीत निम्मी घट झाली आहे. ...

वसुली पथकातील अभियंत्यास वीज ग्राहकांची मारहाण - Marathi News | The recovery team of the electricity collector beat the power consumers | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :वसुली पथकातील अभियंत्यास वीज ग्राहकांची मारहाण

खामगाव : थकीत बिलाच्या वसुलीसाठी गेलेल्या येथील विद्युत वितरण  कंपनीच्या पथकातील अभियंत्यास ग्राहकाने मारहाण केल्याची घटना  गुरुवारी सायंकाळी घडली. ...

टायर फुटून झालेल्या विचित्र अपघातामध्ये  कारमधील एक जण ठार - Marathi News | One killed in car accident | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :टायर फुटून झालेल्या विचित्र अपघातामध्ये  कारमधील एक जण ठार

मोताळा : मोताळा तालुक्यातील खरबडी येथे स्थळासाठी आलेल्या वर  पक्षाच्या व्यक्तींच्या वाहनाचे टायर फुटून झालेल्या विचित्र अपघातामध्ये  कारमधील एक जण जागीच ठार झाला तर सात जण जखमी झाले आहेत.   ...