बुलडाणा : राज्यात प्रमोद महाजन कौशल्य विकास व उद्योजकता अभियान आणि नागरी जीवन्नोनती अभियान राबविल्या जात आहे. या दोन्ही योजनांच्या माध्यमातून जिल्ह्यात चांगले काम झाले सुरू असून योजना सुरू झाल्यापासून जिल्ह्यात ७०९ युवक कौशल्य विकास साधत रोजगाराला ला ...
बुलडाणा : संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर नागरी आणि शहरी भागास पाणी पुरवठा करणार्या प्रकल्पांवरून अवैधरीत्या पाण्याचा उपसा करणार्याविरोधात फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. ...
चिखली : बनावट अकृषक आदेशप्रकरणी चिखली न.प.कनिष्ठ अभियंता रवि पारसकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चिखली भाग १ चे तत्कालीन तलाठी शे.रियाज शे.अहेमद यांना १४ नोव्हेंबर रोजी चिखली पोलिसांनी अटक केली असून, न्यायालयाने १७ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी ठोठावली. ...
देऊळगावराजा : विनापरवाना असलेल्या देशी दारूच्या १६ बॉक्ससह गुन्हे शाखेच्या पथकाने तिघांविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. मंगळवारी रात्री उशिरा झालेल्या या कारवाईत पाच लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ...
हिंदू-मुस्लिमांचे श्रद्धास्थान असलेल्या सैलानी येथील ढासाळवाडी तलावात ऑक्टोबर महिन्यात तब्बल पाच भाविकांचे मृत्यू झाले. या तलाव परिसरात प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यानुषंगाने तहसीलदार सुरेश बगळे यांनी बुधवारी तलावर परिसरा ...
चिखली : सरकारने उडीद व सोयाबीनची खरेदी करण्याऐवजी बाजारभाव व हमीभाव यातील फरक थेट उत्पादक शेतकर्यांना द्यावा, अशी मागणी चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती डॉ.सत्येंद्र भुसारी यांनी एका निवेदनाद्वारे मुख्यमंत्री व कृषी मंत्र्यांकडे केली आहे. ...
चिखली : मोफत शिलाई मशीन आणि सायकल वाटपाच्या योजनेत चिखली तालुक्यातील लाभार्थ्यांची होत असलेली ससेहोलपट लोकमतने उजेडात आणल्यानंतर जि.प.महिला व बालकल्याण सभापती श्वेता महाले यांनी या साहित्य वाटपाबाबतच्या सूचना संबंधित अधिका-यांना दिल्या आहेत. ...
धानोरा (महासिध्द) : पुंडलीकराव बोंबटकार यांच्या मुलीचे गुरुवारी लग्न असल्याने, बुधवारी मुलीला हळद लावण्याच्या कार्यक़्रमाची पूर्ण तयारी झालेली. परंतु नियतीच्या मनात काही वेगळेच. मंगळवारी रात्री पुंडलिकराव बोंबटकार यांनी जगाचा निरोप घेतला. किडणीच्या वि ...
बुलडाणा : शेतकर्यांच्या वीज पंपाचे कनेक्शन खंडित करण्यात येऊ नये; तसेच जे कनेक्शन कट केले ते तातडीने जोडून देण्यात यावे, या मागणीसाठी १४ नोव्हेंबर रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात ठिय्या आंदोल ...