लाईव्ह न्यूज :

Buldhana (Marathi News)

व्हिजन डॉक्युमेंटनुसार ग्रामविकासाने घेतला वेग! - Marathi News | According to the Vision document, rural development has taken place! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :व्हिजन डॉक्युमेंटनुसार ग्रामविकासाने घेतला वेग!

जिल्ह्या तील ८६९ ग्रामपंचायतींनी व्हिजन डॉक्युमेंट सादर केले होते. या व्हिजन डॉ क्युमेंटचे अवलोकन केल्यानंतर त्यास मान्यता दिल्यामुळे आतापर्यंत एकूण सात ह प्त्यात जवळपास १८0 कोटीचा निधी देण्यात आला आहे. त्यामुळे अनेक ग्राम पंचायतींच्या ग्रामविकासाने ...

जिगाव निविदा घोटाळा प्रकरणात कार्यकारी अभियंत्यांना तात्पुरता जामीन  - Marathi News | Temporary suspension of executive engineers in Jigga Tender scam case | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :जिगाव निविदा घोटाळा प्रकरणात कार्यकारी अभियंत्यांना तात्पुरता जामीन 

खामगाव :  जिगाव प्रकल्पाच्या निविदा घोटाळा प्रकरणातील आरोपी असलेल्या  कार्यकारी अभियंता संजय वाघ यांना सोमवारी न्यायालयाने तात्पुरता जामीन मंजूर  केला. तर याच प्रकरणातील दुसरे आरोपी असलेल्या आर.जी. मुंदडा यांच्या जामीन  अर्जावर २७ नोव्हेंबर रोजी सुना ...

सद्याचे सरकार भांडवलदारांचो हित जोपासणारे आणि थापाडे - रघुनाथदादा - Marathi News | The current government is interested in capitalists' interests and Thapade - Raghunathadada | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :सद्याचे सरकार भांडवलदारांचो हित जोपासणारे आणि थापाडे - रघुनाथदादा

सत्तास्थानी असलेले प्रत्येक राज्यकर्ते हे भांडवलदारांचे हित जोपासत  असून, सद्यस्थितीतील सरकार हे तर थापाडे सरकार आहे. अशी घणाघाती टीका  शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी २0 नोव्हेंबर रोजी स्थानिक  विश्राम भवनावर आयोजित पत्रकार परिष ...

मलकापुरात अवैध गॅस किटचा व्यवसाय जोमात! - Marathi News | Malkapur illegal gas kit business ! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :मलकापुरात अवैध गॅस किटचा व्यवसाय जोमात!

विदर्भाचे प्रवेशद्वारी मलकापूर येथे अलिकडच्या काळात अवैधरित्या  गॅसकिट रोपणाचा व्यवसाय चांगलाच बोकाळलाय. पेट्रोलच्या तुलनेत कमी खर्च  त्यामुळे तीनचाकी व दुचाकी वाहनधारक त्याकडे सुमार वळल्याच दिसत आहे. ...

उदनापूर ग्रामस्थांनी जिल्हा परिषद कार्यालयात भरवली शाळा! - Marathi News | Udaynapur villagers attend school at Zilla Parishad office! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :उदनापूर ग्रामस्थांनी जिल्हा परिषद कार्यालयात भरवली शाळा!

कायमस्वरुपी शिक्षक मिळावा, या मागणीसाठी लोणार तालुक्यातील उदनापूर येथील ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेमध्ये २० नोव्हेंबर रोजी शाळा भरवली. दरम्यान, ग्रामस्थांच्या या आंदोलनाची दखल घेत मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी लगोलग या शाळेला शिक्षक देण्याचे आदेश प्रा ...

‘त्या’ अल्पवयीन मुलीचा गर्भपातादरम्यान मृत्यू! - Marathi News | 'That little girl dies during miscarriage!' | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :‘त्या’ अल्पवयीन मुलीचा गर्भपातादरम्यान मृत्यू!

लोणार : दोन  दिवसापूर्वी शहरातील एका क्लिनीकमध्ये अल्पवयीन मुलीच्या  झालेल्या मृत्यूप्रकरणी पोलिसांनी मुलीची ६0 वर्षीय आई लताबाई पन्नाशा भोसले  आणि डॉ. सुभाष पुरोहित यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना २0 नोव्हेंबर रोजी अटक केली. ...

शुकदास महाराज जयंतीनिमीत्य  हिवरा आश्रम येथे विज्ञान प्रदर्शनी - Marathi News | Science exhibition at Hivra Ashram | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :शुकदास महाराज जयंतीनिमीत्य  हिवरा आश्रम येथे विज्ञान प्रदर्शनी

 हिवरा आश्रम: शुकदास महाराज यांच्या ७४ व्या जयंतीनिमित्य गुरुवारी विवेकानंद  विद्या मंदीर व कनिष्ठ महाविद्यालयात विज्ञान प्रदर्शनी आयोजित. ...

बुलडाणा : व्यवसाय प्रशिक्षण योजनेच्या अर्जासाठी २४ नोव्हेंबरची डेडलाईन - Marathi News | Buldhana: Deadline for the application for business training scheme is 24th November | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा : व्यवसाय प्रशिक्षण योजनेच्या अर्जासाठी २४ नोव्हेंबरची डेडलाईन

बुलडाणा : महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळची व्यवसाय प्रशिक्षण योजना जाहीर झाली आहे. त्यासाठी अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील पात्र उमेदवारांचे व्यावसायिक प्रशिक्षण निवडीकरीता अर्ज सादर करण्यासाठी २४ नोव्हेंबरची डेडलाईन देण्यात आली आहे. ...

बुलडाणा नगर परिषद कार्यक्षेत्रातील बांधकाम परवानगी आता आॅनलाईन पध्दतीने - Marathi News | Building permission is now online in Buldana Nagar Parishad jurisdiction | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा नगर परिषद कार्यक्षेत्रातील बांधकाम परवानगी आता आॅनलाईन पध्दतीने

बुलडाणा : नगर परिषद बुलडाणाच्या कार्यक्षेत्रातील बांधकाम परवानगीसुध्दा आता आॅनलाईन पध्दतीने करण्यात येणार असून यापूर्वी लागणाºया वेळामध्ये वेळेची बचत होणार आहे. ...