बोंडअळीच्या प्रादुर्भावाने यंदा कपाशी पिकाचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. त्या धर्तीवर कृषी विभागाकडून बाधित क्षेत्राचा ‘जी-फॉर्म’ भरून घेतल्या जात आहे. कपाशी नुकसानीचे पंचनामेही युद्धपातळीवर सुरू आहेत. दरम्यान, जी फार्म भरलेल्या ३ हजार शेतकर् ...
सोयाबीन कापूस व धानाला हमी भाव मिळावा, शेतकर्यांना त्वरित संपूर्ण कर्जमाफी मिळावी या व इतर मागण्यांसाठी अकोला येथे लोकजागर मंचाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चाचे नेतृत्व करणारे माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा व स्वाभिमानी शेतकर ...
शाळा तंबाखूमुक्त राहण्यासाठी शाळा परिसरात तंबाखू बंदी करण्यात आली आहे. या पृष्ठभूमीवर आज रोजी जिल्हय़ातील २ हजार ४१२ शाळा तंबाखूमुक्त असून, त्यात जिल्हा परिषद, नगरपालिका, अनुदानित तसेच खासगी शाळेचा समावेश आहे. ...
अकोल्यातील शेतकरी आंदोलनात ४ रोजी माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांना स्थानबद्ध करण्यात आले. त्या कारवाईच्या निषेधार्थ व आंदोलकांच्या सर्मथनार्थ मलकापूर येथील एसडीओ कार्यालयावर सर्वपक्षीय नेत्यांनी व शेतकर्यांनी तब् ...
बुलडाणा जिल्ह्यात दोन दिवसांपासून हवामानात बदल झाला असून, वाढती थंडी गहू पिकासाठी पोषक ठरत आहे; मात्र थंडीबरोबरच ढगाळ वातावरणही निर्माण झाल्याने तूर व हरभरा पिकांवर किडीच्या प्रादुर्भावाचा धोका वाढला आहे. ...
एसटी बसेस वेळेवर सुटत नसल्याने विद्यार्थाची गैरसोय होत आहे. त्यामुळे शाळेच्या वेळेवर एसटी बसेस सोडाव्यात अन्यथा युवा सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा ४ डिसेंबर रोजी देण्यात आला आहे ...
मलकापूर : शाळेत जाण्याच्या लगबगीत असणारी प्रवाशाचा धक्का लागून तोल सुटल्याने बस खाली चिरडल्या गेली. ही घटना मंगळवारी ५ डिसेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता नरवेल बसस्थानकानजिक घडली. ...
बुलडाणा : नेहमी विविध क्रीडा स्पर्धांमध्ये अव्वल राहणाºया स्थानिक सैनिकी शाळेच्या बारा विद्यार्थ्यांची राज्यस्तरावर होणाºया किक बॉक्सींग स्पर्धेसाठी निवड झाली आहे. ...
मागील वर्षीच्या तुलनेत खामगाव तालुक्याने कांदा चाळीच्या उद्दिष्टात जिल्ह्यात यावर्षी बाजी मारली असून, कृषी विभागाने तालुक्यातील ८७५ कांदा चाळींना पूर्णत: मान्यता दिली आहे. त्यामुळे सर्वाधिक कांदा चाळीचा तालुका म्हणून खामगाव जिल्ह्यात अग्रेसर राहणा ...
डोणगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या ग्राम विश्वी येथील युवतीशी साखरपुडा करून लग्नखर्चासाठी ५ लाख रुपये घेऊनही लग्नास नकार देणार्या युवकाविरुद्ध डोणगाव पोलीस स्टेशनमध्ये युवतीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केल्याची घटना घडली. ...