धामणगाव बढे (बुलडाणा): बेकायदेशीर गर्भपात होत असल्याच्या संशयावरून मोताळा तालुक्यातील रोहिणखेड येथील क्षीरसागर हॉस्पिटलवर शनिवारी झालेल्या कारवाई प्रकरणात गुन्हे दाखल असलेल्यांपैकी आणखी एकास धामणगाव बढे पोलिसांनी अटक केली आहे. ...
मोताळा येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने मोताळा येथे बुधवारी एक तास रास्ता रोको केला. त्यामुळे मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. प्रकरणी आंदोलनकर्त्र्यांना अटक करून नंतर सोडून देण्यात आले. ...
लोणार : सरोवर संवर्धनाचा मुद्दा सातत्याने गाजत आहे; परंतु प्रत्यक्ष कृतीच्या दृष्टीने फारसे गंभीरतेने पावले उचलल्या गेलेली नाहीत. त्यामुळे सरोवर संवर्धन आणि अ दर्जाचे पर्यटन स्थळ असलेल्या लोणारचा विकास कधी होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. ...
संग्रामपूर पंचायत समिती अंतर्गत येणार्या एका जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळेवर कार्यरत असलेल्या एका शिक्षकाने चक्क तीन विद्या र्थीनीसोबत अश्लिल चाळे केल्याची संतापजनक घटना ५ डिसेंबर रोजी एक वाज ताच्या सुमारास घडली. ...
शेगाव येथील केवलराम रामेश्वर पंपाजवळ एसबीआयच्या एटीएम मधून एका भामटयाने एका वृध्दाजवळून एटीएम मधून पैसे काढून देतो असे सांगून परस्पर पैसे काढून पोबारा केल्याची घटना बुधवारी दुपारी २.५५ वाजता घडली. ...
शहरातील गरीब आणि वंचितांचे घरकुलांचे स्वप्नं साकार करण्याचा मुख्य उद्देश असलेल्या पंतप्रधान आवास योजनेचा तिढा लवकरच सुटणार असल्याचे संकेत आहे. सन २0२२ पर्यंत ३५१९ घरकुलांचे टप्प्या-टप्प्याने उद्दीष्ट असलेल्या आवास योजनेच्या सर्वेक्षणास येत्या आठवड्या ...
बुलडाणा : जिल्ह्यातील पाच तालुक्यात सरत्या वर्षात स्त्री-पुुरुष गुणोत्तराचे प्रमाण संवेदनशील आकड्यापर्यंत पोहोचले आहे. त्यातच बेकायदेशीर गर्भपाताची माहिती देणार्या खबऱ्याला पूर्वी मिळणार्या २५ हजार रुपयांच्या बक्षीसात तीनपट वाढ करून ते एक लाख रुपये क ...