लाईव्ह न्यूज :

Buldhana (Marathi News)

खामगाव नगरपालिकेने मालमत्ताधारकांकडून तीन दिवसांत वसुल केला ५० लाखांचा कर - Marathi News | Khamgaon municipality collected tax from property holders | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खामगाव नगरपालिकेने मालमत्ताधारकांकडून तीन दिवसांत वसुल केला ५० लाखांचा कर

खामगाव: येथील नगर पालिकेच्या कर विभागाने  सन २०१७-१८ या आर्थिक वर्षाच्या उद्दीष्टपूर्तीसाठी कंबर कसली असून, या आठवड्यातील तीन दिवसांमध्ये पालिका प्रशासनाने ५० लक्ष रुपयांची वसुली केली आहे. ...

केळवद, जांबूळधाबा वीज उपकेंद्र जाळपोळ प्रकरण : राहुल बोंद्रे, रावळसह १९ जणांना अटक - Marathi News | Kelvad, Jambulhdha power sub-station burns case: 19 people arrested with Rahul Bondre, Rawal | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :केळवद, जांबूळधाबा वीज उपकेंद्र जाळपोळ प्रकरण : राहुल बोंद्रे, रावळसह १९ जणांना अटक

चिखली/मलकापूर :  ऐन हंगामात चिखली तालुक्यातील केळवद परिसरातील शेतकर्‍यांचा वीज पुरवठा खंडित केल्यामुळे संतप्त शेतकर्‍यांनी काँग्रेसचे आ. राहुल बोंद्रे यांच्या नेतृत्त्वात वीज वितरण केंद्रातील साहित्याची जाळपोळ करून मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी चिख ...

खामगाव : घाटाखाली काँग्रेस-भारिपची सरशी; भाजपला धक्का! - Marathi News | Khamgaon: Congress-Bharipachi Sarashi under the deficit; BJP push! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खामगाव : घाटाखाली काँग्रेस-भारिपची सरशी; भाजपला धक्का!

खामगाव : घाटाखालील खामगाव, जळगाव जामोद, मलकापूर आणि शेगाव या चार तालुक्यातील दहा ग्रामपंचायतींसाठी मंगळवारी निवडणूक झाल्यानंतर लगेचच बुधवारी मतमोजणी पार पडली.   यामध्ये खामगाव तालुक्यात- 0४, मलकापूर-0१, जळगाव जामोद-0३, शेगाव-0२ ग्रामपंचायतींचा समावेश ...

बुलडाणा, चिखली तालुक्यातील १५१ गावात पाणीटंचाई घोषित - Marathi News | In Buldana, Chikhli, declaring water shortage in 151 villages | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा, चिखली तालुक्यातील १५१ गावात पाणीटंचाई घोषित

बुलडाणा : डिसेंबर अखेरच बुलडाणा जिल्ह्यात टंचाईची दाहकता वाढली असून, बुलडाणा व चिखली तालुक्यातील १५१ गावात पाणीटंचाई घोषित करण्यात आली आहे. भूजल अधिनियमांचा आधार घेत ही टंचाई घोषित करण्यात आली आहे.  ...

बुलडाणा वैध मापन विभागास मिळाला ३0 लाखांचा महसूल - Marathi News | Buldhana valid measurement department receives revenues of Rs 30 lakh | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा वैध मापन विभागास मिळाला ३0 लाखांचा महसूल

बुलडाणा : चालू आर्थिक वर्षातील नऊ महिन्यांमध्ये वैध मापन विभागाने वजन मापे प्रमाणीकरण मोहिमेंतर्गत जिल्ह्यातून ३0 लाख ४५ हजार रुपयांचा महसूल मिळवला आहे. दरम्यान, वजनात फेरफार केल्या प्रकरणांसह अन्य प्रकरणांमध्ये तब्बल सात लाख ९0 हजार रुपयांचा दंडही व ...

खामगाव : बोहल्यावर चढण्यापूर्वीच वधूने केले पलायन! - Marathi News | Khamgaon: Before departure from the bride, bride went away! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खामगाव : बोहल्यावर चढण्यापूर्वीच वधूने केले पलायन!

खामगाव : लग्न ठरल्यानंतर सोने खरेदीसाठी शहरात आलेली वधू नियोजित वराला रस्त्यात सोडून मावस भावासोबत दुचाकीने रफुचक्कर झाल्याची घटना समोर आली आहे. पैशाच्या व्यवहारातून हा संबंध झाला होता. खान्देशातील युवकाच्या फसवणुकीचा हा प्रकार शहरातील चांदमारी भागात ...

लायडार तंत्रज्ञानाच्या सहाय्याने होतेय बुलडाणा शहराचे सर्वेक्षण! - Marathi News | Lludar Technology Survey of Buldana City | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :लायडार तंत्रज्ञानाच्या सहाय्याने होतेय बुलडाणा शहराचे सर्वेक्षण!

बुलडाणा :  चतुर्थकरमुल्यांकन (आता पंचवार्षिक) खो देत शहरातील मालमत्तांच्या कर आकारणीत कथितस्तरावर गैरप्रकार करणार्यांना आता चांगलाच चाप बसणार असून मुख्यमंत्र्यांच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पातंर्गत बुलडाणा शहरातील मालमत्तांचे आता ३६0 डिग्रीमध्ये लायडा ...

सिंदखेडराजा : सवडद ग्रामपंचायतवर भगवा, दरेगावमध्ये राकाँचे वर्चस्व - Marathi News | Sindhkhedraja: Leader of Opposition in Saffad Gram Panchayat | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :सिंदखेडराजा : सवडद ग्रामपंचायतवर भगवा, दरेगावमध्ये राकाँचे वर्चस्व

 लोकमत न्यूज नेटवर्कसिंदखेडराजा : सवडद ग्रामपंचायत निवडणुकीत प्रस्थापित गटाला जबरदस्त धक्का देत शिवसेनेचे शिवाजी लहाने विजयी झाले असून, दरेगाव ग्रामपंचायत राकाँच्या ताब्यात गेली तर वरोडी येथे डॉ. भुजंगराव गारोळे यांनी एकतर्फी विजय मिळविला आहे.सवडद ...

बुलडाणा तालुक्यातील ३ ग्रामपंचायतीमध्ये नवीन सरपंच - Marathi News | New Sarpanch in 3 Gram Panchayat in Buldhana taluka | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा तालुक्यातील ३ ग्रामपंचायतीमध्ये नवीन सरपंच

बुलडाणा : तालुक्यातील तीन ग्रामपंचायतींमध्ये पार पडलेल्या निवडणुकांचे निकाल २७ डिसेंबर रोजी जाहीर झाले. त्यात साखळी खुर्द, पिंपळगांव सराई आणि घाटनांद्रा या ग्रामपंचायतींमध्ये पहिल्यांदाच जनतेतून निवडून आलेले सरपंच गावचा कारभार हातात घेणार आहेत. ...