लाईव्ह न्यूज :

Buldhana (Marathi News)

देऊळगांव राजा : कब्रस्थानातील समस्या मार्गी लावण्यासाठी शिवसंग्रामचे उपोषण - Marathi News | Deulgaon Raja: Fasting of Shiva Sangram to solve the problems in the graveyard | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :देऊळगांव राजा : कब्रस्थानातील समस्या मार्गी लावण्यासाठी शिवसंग्रामचे उपोषण

देऊळगांव राजा :  येथील मुस्लिम कब्रस्थानातील विविध समस्या मार्गी लावण्यासाठी नगर पालिका विरोधात सोमवारी शिवसंग्राम संघटनेचे तालुका अध्यक्ष राजेश इंगळे व तालुका संघटक जहीर खान पठान यांनी उपोषणास सुरूवात केली आहे. ...

डॉक्टरांचा संप :IMAने पाळला काळा दिवस, काळ्या फिती लावून निषेध करत एसडीओंना दिलं निवेदन  - Marathi News | Doctors agitation | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :डॉक्टरांचा संप :IMAने पाळला काळा दिवस, काळ्या फिती लावून निषेध करत एसडीओंना दिलं निवेदन 

राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या विरोधात 2 जानेवारीला खामगाव, नांदुरा व जळगाव जामोद तालुक्यात आयएमएने बंद पाळला आहे. ...

खामगाव, नांदुरा व जळगाव जामोद तालुक्यात आयएमएने पाळला काळा दिवस  - Marathi News | Black days covered by IMA in Khamgaon, Nandura and Jalgaon Jamod talukas | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खामगाव, नांदुरा व जळगाव जामोद तालुक्यात आयएमएने पाळला काळा दिवस 

खामगाव : राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या विरोधात २ जानेवारीला खामगाव, नांदुरा व जळगाव जामोद तालुक्यात आयएमएने बंद पाळला. अत्यावश्यक सेवा वगळता इतर कामावर बहिष्कार टाकत शासनाच्या या धोरणाचा डॉक्टरांनी निषेध नोंदविला.  ...

कोरेगाव भीमा घटनेचे बुलडाण्यातील खामगावात पडसाद, राष्ट्रीय महामार्गावर फोडली एसटी  - Marathi News | Korgaon Bhima collapses in bulge in Buldhana | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :कोरेगाव भीमा घटनेचे बुलडाण्यातील खामगावात पडसाद, राष्ट्रीय महामार्गावर फोडली एसटी 

पुणे- नगर महामार्गावरील कोरेगाव भीमामध्ये सोमवारी (1 जानेवारी) किरकोळ वादातून दोन गटात झालेल्या वादाचा निषेध करण्यात येत आहे ...

मेहेकर येथे सामुदायिक तबला वादनाने नववर्षाचे स्वागत! - Marathi News | Welcome to New Year at a Mass Tabar! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :मेहेकर येथे सामुदायिक तबला वादनाने नववर्षाचे स्वागत!

मेहकर :  स्थानिक चनखोरे कॉलनीत नवीन वर्षाचे स्वागत सामुदायिक तबला वाजवून संगीतमय पद्धतीने करण्यात आले. या आगळ्या वेगळ्या नववर्षाच्या स्वागताला परिसरातील विद्यार्थी व तबला वादकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ...

परस्पर वीज जोडणी करणे भोवले; मलकापूर नगराध्यक्षांना अटक!  - Marathi News | Interconnected power connection; Malkapur municipal arrest! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :परस्पर वीज जोडणी करणे भोवले; मलकापूर नगराध्यक्षांना अटक! 

मलकापूर: खंडित केलेला विद्युत पुरवठा खांबावर चढून जोडल्याप्रकरणी नांदुरा पोलिसांनी मलकापूर नगराध्यक्ष अँड. हरीश रावळ यांना सोमवारी सकाळी अटक केली.   ...

मलकापूर : दाताळा येथील विवाहितेच्या खूनप्रकरणी सासू, नणंदेस अटक  - Marathi News | Malkapur: The murder of mother-in-law, son-in-law, arrested in Ratnagiri | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :मलकापूर : दाताळा येथील विवाहितेच्या खूनप्रकरणी सासू, नणंदेस अटक 

मलकापूर (बुलडाणा): विवाहितेची सासरच्यांनी धारदार शस्त्राने गळा चिरून हत्या केल्याची घटना दाताळा येथे रविवारी उघडकीस आली. याप्रकरणी सोमवारी मृतकाच्या सासू व नणंदेस अटक केली. चुलत सासर्‍याचा शोध सुरू आहे.   आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे ...

बुलडाणा : कंत्राटी कर्मचार्‍यांचे काळ्या फिती लावून काम - Marathi News | Buldana: Work with the black ribbon of contract workers | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा : कंत्राटी कर्मचार्‍यांचे काळ्या फिती लावून काम

बुलडाणा: बीड येथील पंचायत समितीचे कंत्राटी कर्मचारी सुहास जायभाये यांना केलेल्या मारहाणीच्या निषेधार्थ येथील जिल्हा परिषद शासकीय कंत्राटी कर्मचारी संघटनेच्या वतीने आज १ जानेवारी रोजी काळय़ा फिती लावून कामकाज केले. त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी यांन ...

बुलडाणा जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याच्या सार्वजनिक स्रोताभोवती ‘वॉच’! - Marathi News | 'Watch' around public sources of drinking water in Buldana district! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याच्या सार्वजनिक स्रोताभोवती ‘वॉच’!

बुलडाणा: जिल्ह्यात झालेल्या अल्प पर्जन्यामुळे या उन्हाळ्यात पाणीटंचाई भासण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे पाणीटंचाई निवारणार्थ सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्रोताच्या पाचशे मीटर अंतरामध्ये विहिरीचे खोदकाम करण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्याचबरोबर ...