खामगाव : शासकीय योजनांची माहिती शेतकºयांपर्यंत पोहचवण्यासाठी शहरात आयोजीत चार दिवसीय भव्य कृषी महोत्सवाचे जनजागरण करण्यासाठी शुक्रवारी सकाळी ११.३० वाजता बैलगाडी दिंडी काढण्यात आली. ...
डोणगाव : रेती घेऊन जाणाऱ्या टिप्परने धडक दिल्यामुळे काळीपिवळीतील आठ जण जखमी झाल्याची घटना १६ फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजेदरम्यान डोणगाव - मेहकर मार्गावरील खान यांच्या शेताजवळ घडली. ...
लंडनच्या आॅक्सफर्ड विद्यापीठचा विद्यार्थी ईवॉन फ्रेच ग्रामदुत असलेल्या सद्दाम खान या युवका सोबत मागील १५ दिवसांपासून औरंगाबादमधील जांभळी गावात वास्तव्यास होता. ...
हिवरा आश्रम : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धां परिक्षांसाठी मार्गदर्शन मिळत नाही. स्पर्धा परिक्षासाठी प्रयत्नाची पराकाष्टा करा, असे प्रतिपादन मेहकरचे उपविभागीय पोलीस अधिकारी रामेश्वर वैंजने यांनी केले. ...
देऊळगांवराजा : शासना मार्फत नाफेड अंतर्गत सुरु असलेली तूर खरेदीची मर्यादा प्रति हेक्टर १५ क्विंटल पर्यंत वाढविण्यात यावी तसेच देऊळगांव राजा तालुक्यातील गरपिटग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ शासना तर्फे मदत देण्यात यावी, अशी मागणी शिवसंग्राम संघटनेच्यावतीने ...
खामगाव : पश्चिम विदर्भात पहिल्यांदाच भव्य स्वरुपात खामगावात १६ ते २0 फेब्रुवारी दरम्यान होणार्या कृषी महोत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे. शनिवारी या महोत्सवाच्या उद्घाटनासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खामगावात येत आहेत. या महोत्सवाचा लाभ घे ...
देऊळगावराजा : संपूर्ण बुलडाणा कायम स्वरुपी दुष्काळमुक्त करण्याकरिता ‘सुजलाम सुफलाम’ हे ब्रिदवाक्य समोर ठेवत भारतीय जैन संघटना पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरली आहे. जिल्हय़ातील सर्वच लहान-मोठे धरणातील गाळ काढणेकरिता शासकीय यंत्रणेला १00 जेसीबी व ३५ पोकलॅण ...