बुलडाणा : राज्यात ५० कोटी वृक्षलागवड मोहीम तीन टप्प्यात राबविण्यात येत आहे. यावर्षी मोहिमेच्या दुसºया टप्प्यात बुलडाणा जिल्ह्याला २३ लाख ७३ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले असून मोहीम यशस्वी करण्यासाठी प्रशासनाच्या मुख्य ३६ प्रशासकीय यंत्रणा ...
खामगाव/ पि. राजा : शेतीच्या धुऱ्याच्या वादातून दोन सख्ख्या भावांचा खून करण्यात आला. ही घटना जळका भंडग येथे दुपारी ३.३० वाजता दरम्यान घडली. या प्रकरणी सांयकाळी ६ वाजेपर्यंत चौघांना अटक करण्यात आली. इतर आरोपींचा पोलिस शोध घेत आहेत. ...
बुलडाणा : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने मार्च २०१८ मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा बुलडाणा जिल्ह्याचा निकाल यंदा घसरला असून गेल्या वर्षी विभागात प्रथम असलेला जिल्हा यंदा मात्र दुसर्या स्थानी फेकल्या गेला आहे. ...
बुलडाणा : सहकारी महिलांसोबत मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या तालुक्यातील दत्तपूर येथील ७० वर्षीय वृद्ध महिलेवर बिबट्याने हल्ला केल्याची घटना आठ जून रोजी पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास घडली. ...
बुलडाणा : यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातंर्गत विविध अभ्यासक्रमाच्या परीक्षा २५ मे पासून सुरु आहेत. मात्र २८ मे रोजी पालघर, भंडार-गोंदिया या मतदार संघातील लोकसभा पोटनिवडणुकीमुळे त्या दिवशीची परीक्षा रद्द झाली होती. त्यातील बी.ए., एमबीए, बी.कॉम वृ ...