लाईव्ह न्यूज :

Buldhana (Marathi News)

भरधाव ट्रक पुलावरून कोसळला; एक ठार, दोन जखमी - Marathi News | The truck collapsed over bridge; One killed, two injured | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :भरधाव ट्रक पुलावरून कोसळला; एक ठार, दोन जखमी

खामगाव:  आंबे वाहून नेणारा भरधाव ट्रक निर्माणाधीन पुलानजीक कोसळून झालेल्या अपघातात एक जण ठार तर दोन जण जखमी झाले. ...

एकात्मिक पाणलोटचा निधी हडप केल्याची तक्रार  - Marathi News | Complaint of grabbing the Integrated Watershed Fund | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :एकात्मिक पाणलोटचा निधी हडप केल्याची तक्रार 

लोणार : एकात्मिक पाणलोट विकास कार्यक्रमांतर्गत लोकसहभागातून जमा झालेल्या रक्कमेतून १ लाख ९४ हजार रुपये हडप केल्याप्रकरणी  अध्यक्ष, सचिव व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी हिरा  बुद्धू चौधरी यांच्यासह नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे नि ...

मेहकर तालुक्यातील दीडशे घरकुलाचे काम रखडले - Marathi News | The work of 150 houses of Mehkar tehsil was stopped | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :मेहकर तालुक्यातील दीडशे घरकुलाचे काम रखडले

मेहकर: गेल्या दोन वर्षापासून मेहकर तालुक्यातील जवळपास दीडशे घरकुलाचे बांधकाम रखडल्याने गोरगरीब लाभार्थी आपल्या हक्काच्या घरापासून वंचित राहत आहेत. ...

मेहकर तालुका ; शौचालय अनुदानाचे ८ कोटी थकले - Marathi News | Mehkar Taluka; 8 crores of toilets subsidy stalled | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :मेहकर तालुका ; शौचालय अनुदानाचे ८ कोटी थकले

शौचालय बांधकाम पुर्ण होऊनही अनुदान मिळण्यासाठी लाभार्थी पंचायत समितीत चकरा मारत आहेत. शौचालय अनुदानाचे जवळपास ८ कोटी रूपये थकित असल्याने अनुदान वाटपास विलंब होत आहे. ...

विना नंबरप्लेटच्या वाहनांवर खामगाव पोलिसांची ‘गांधीगिरी’! - Marathi News | 'Gandhigiri' of Khamgaon Police on non-number plate vehicle | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :विना नंबरप्लेटच्या वाहनांवर खामगाव पोलिसांची ‘गांधीगिरी’!

खामगाव:  विना नंबरप्लेटचे वाहन चालविणाऱ्या अनेक वाहनचालकांना वठणीवर आणण्यासाठी बुधवारी शहर पोलिसांनी अभियान राबविले. ...

विना नंबरप्लेटच्या वाहनांवर पोलिसांची ‘गांधीगिरी’!, दंडात्मक कारवाई - Marathi News | police inquiry on non number plate vehicle | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :विना नंबरप्लेटच्या वाहनांवर पोलिसांची ‘गांधीगिरी’!, दंडात्मक कारवाई

विना नंबरप्लेटचे वाहन चालविणाऱ्या अनेक वाहनचालकांना वठणीवर आणण्यासाठी बुधवारी शहर पोलिसांनी अभियान राबविले. ...

वनजमिनीवरील अतिक्रमणधारकांचा पोलिस व वन कर्मचा-यावर हल्ला   - Marathi News | Attack on police and the forest staff | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :वनजमिनीवरील अतिक्रमणधारकांचा पोलिस व वन कर्मचा-यावर हल्ला  

वनजमिनीवरील अतिक्रमण काढण्यासाठी गेलेल्या पथकावर आदीवासींनी केलेल्या हल्ल्यात पोलिस उपनिरिक्षक अरुण शालिग्राम किरडे यांच्यासह १२ पोलिस व वन कर्मचारी जखमी झाले. ...

कार- दुचाकी अपघातात एक ठार, दोन जखमी - Marathi News | One killed, two injured in accident | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :कार- दुचाकी अपघातात एक ठार, दोन जखमी

भरधाव कार व दुचाकी अपघातात बालिका ठार तर दोन जण जखमी झाल्याची घटना २१ मे रोजी दुपारी दीड वाजेच्या दरम्यान भादोला नजीक देवळी रस्त्याजवळ घडली. ...

मालवाहू वाहन पुलावरून पडल्याने एकाचा मृत्यू - Marathi News | road accident at buldana, one dead | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :मालवाहू वाहन पुलावरून पडल्याने एकाचा मृत्यू

भरधाव वेगात असलेले एक मालवाहू वाहन पुलावरून खाली पडल्याने एकाचा मृत्यू झाला आहे तर दोन जण जखमी झाल्याची घटना १९ मे रोजी रात्री सव्वा दहाच्या सुमारास शारा-मेहकर रस्त्यावर घडली. ...